Breaking News

कोरोना: मुंबई, पुणे,ठाणे नंतर सर्वाधिक मृत्यू नागपूरात तर आजही बाधितांपेक्षा बरे जास्त ११ हजार ४४७ नवे बाधित, १३ हजार ८८७ बरे झाले ३०६ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण सध्या जरी २.६३ असले तरी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई, ठाणे, पुणे पाठोपाठ राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरात सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. मुंबईमध्ये आतापर्यत ९ हजार ६३८ जणांचा मृत्यू झाला असून एकूण बाधित रूग्णांची संख्या २ लाख ३८ हजार ५४४ तर २ लाख ५ हजार ५७६ जण बरे झाले असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २२ हजार ८८४ इतकी आहे. त्यानंतर ठाणे जिल्ह्यात ५ हजार ३१४ इतक्या बाधितांचा मृत्यू झाला असून २ लाख १० हजार ४३१ एकूण रूग्ण तर १ लाख ७४ हजार ८३६ बरे झाले. तसेच ३० हजार २८० इतके अॅक्टीव्ह रूग्ण आहेत. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ४३१ इतक्या बाधितांचा मृत्यू झाला असून राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या भागात सर्वाधिक अर्तात ३ लाख २१ हजार ८५८ एकूण बाधित रूग्ण असून यापैकी २ लाख ७५ हजार ००८ इतके बरे झाले तर अॅक्टीव्ह रूग्ण ४० हजार ४१८ आहेत. या तीन जिल्ह्यांच्या तुलनेत नागपूरात एकूण बाधितांची संख्या ९२ हजार ८४१ असून ८२ हजार १५५ इतके बरे झालेले आहेत. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ८ हजार २७३ असून या संख्येच्या तुलनेत २ हजार ४०३ बाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

राज्यात मागील २४ तासात ११ हजार ४४७ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले असून एकूण बाधित रूग्णांची संख्या १५ लाख ७६ हजार ०६२ इतकी तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ८९ हजार ७१५ इतकी झाली आहे. तर १३ लाख ८८५ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १३ लाख ४४ हजार ३६८ वर पोहोचली असून राज्यात ३०६ बाधितांच्या  मृत्यूची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.३ % एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७९,८९,६९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५,७६,०६२ (१९.७३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३,३३,५२२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २३,४०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १८२३ २३८५४४ ३७ ९६३८
ठाणे १५६ ३२७५० ८०१
ठाणे मनपा ३२८ ४३४७५ १२३१
नवी मुंबई मनपा ३५९ ४५०११ ९८९
कल्याण डोंबवली मनपा २२९ ५११७७   ९६६
उल्हासनगर मनपा ३० ९९००   ३३०
भिवंडी निजामपूर मनपा ३७ ५९५५ ३६०
मीरा भाईंदर मनपा १६९ २२१६३ ६३७
पालघर ६२ १४९४८ २९८
१० वसई विरार मनपा १८२ २५९८४ ६६५
११ रायगड १२७ ३३६१७ ८६२
१२ पनवेल मनपा १२८ २३३१५ ५११
  ठाणे मंडळ एकूण ३६३० ५४६८३९ ७० १७२८८
१३ नाशिक १४१ २२९६६ ४९०
१४ नाशिक मनपा २९४ ६१३५९ ८४२
१५ मालेगाव मनपा २२ ४०१८   १४७
१६ अहमदनगर २८५ ३४६८९ ४८४
१७ अहमदनगर मनपा ६० १७४२२ ३१९
१८ धुळे २४ ७४०७   १८५
१९ धुळे मनपा २३ ६२४७   १५४
२० जळगाव ७७ ३९९१९ १०४०
२१ जळगाव मनपा ३० ११८४२ २८२
२२ नंदूरबार ३४ ५९९९ १३५
  नाशिक मंडळ एकूण ९९० २११८६८ १८ ४०७८
२३ पुणे ४८८ ७२३७८ १२ १४१९
२४ पुणे मनपा ४७६ १६७४०६ ४४ ३८५६
२५ पिंपरी चिंचवड मनपा २१३ ८२०७४ १७ ११५६
२६ सोलापूर ९६ ३११८२ १७ ८१३
२७ सोलापूर मनपा ४३ ९८१७ ५०८
२८ सातारा २११ ४३९६५ १३३६
  पुणे मंडळ एकूण १५२७ ४०६८२२ १०२ ९०८८
२९ कोल्हापूर ३८ ३२९१९ ११४०
३० कोल्हापूर मनपा २० १३३१५ ३७०
३१ सांगली १६२ २५३५२ ८६५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ४० १८८६७ ५३६
३३ सिंधुदुर्ग ३५ ४६३० ११९
३४ रत्नागिरी १९ ९४९९ १४ ३५६
  कोल्हापूर मंडळ एकूण ३१४ १०४५८२ ४२ ३३८६
३५ औरंगाबाद ३८ १३८२२ २६५
३६ औरंगाबाद मनपा १३४ २५९४६ ६८३
३७ जालना ४० ८८०७ २३५
३८ हिंगोली १० ३४२२ ६७
३९ परभणी ३५००   ११०
४० परभणी मनपा १६ २७९६   ११७
  औरंगाबाद मंडळ एकूण २४७ ५८२९३ १४७७
४१ लातूर ५६ ११८९१ ३८०
४२ लातूर मनपा ५३ ७७८५   १८६
४३ उस्मानाबाद ९६ १४४७९ ४४८
४४ बीड १२५ १२५०७ ३६१
४५ नांदेड २३ ९७९२ २५४
४६ नांदेड मनपा ५८ ८३७५ २२४
  लातूर मंडळ एकूण ४११ ६४८२९ १९ १८५३
४७ अकोला १६ ३६८८ १००
४८ अकोला मनपा ५२ ४४०३ १५७
४९ अमरावती १०८ ५७६४ १३८
५० अमरावती मनपा ७० १०१४८ १८७
५१ यवतमाळ ९७ १०००४ २७९
५२ बुलढाणा १४७ ९३२२ १४६
५३ वाशिम ४४ ५२८३ १११
  अकोला मंडळ एकूण ५३४ ४८६१२ १८ १११८
५४ नागपूर ५०८ २२३३६ ४२२
५५ नागपूर मनपा २६४६ ७०५०५ १२ १९८१
५६ वर्धा ८४ ५८५३ १० १४५
५७ भंडारा ११० ७६३८ १६८
५८ गोंदिया १३२ ८५३९   १०३
५९ चंद्रपूर १३२ ७८४४   ९०
६० चंद्रपूर मनपा ४४ ५६५७ ११४
६१ गडचिरोली १०० ३९३२   २५
  नागपूर एकूण ३७५६ १३२३०४ ३१ ३०४८
  इतर राज्ये /देश ३८ १९१३ १६६
  एकूण ११४४७ १५७६०६२ ३०६ ४१५०२

आज नोंद झालेल्या एकूण ३०६ मृत्यूंपैकी १११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १२५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १२५ मृत्यू  पुणे – ३६, मुंबई -२४, कोल्हापूर -१०, रत्नगिरी -१०, सांगली -१०, सोलापूर -६, वर्धा -५, रायगड -५, बुलढाणा -३, नागपूर -३, नांदेड -३, ठाणे -३, अकोला -२, भंडारा -१, जालना -१, नाशिक -१, सातारा -१ आणि पालघर -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २३८५४४ २०५५६७ ९६३८ ४५५ २२८८४
ठाणे २१०४३१ १७४८३६ ५३१४ ३०२८०
पालघर ४०९३२ ३५१९१ ९६३   ४७७८
रायगड ५६९३२ ४९४३३ १३७३ ६१२४
रत्नागिरी ९४९९ ७५१० ३५६   १६३३
सिंधुदुर्ग ४६३० ३७५९ ११९   ७५२
पुणे ३२१८५८ २७५००८ ६४३१ ४०४१८
सातारा ४३९६५ ३५७१४ १३३६ ६९१३
सांगली ४४२१९ ३८०१५ १४०१   ४८०३
१० कोल्हापूर ४६२३४ ४२१७७ १५१०   २५४७
११ सोलापूर ४०९९९ ३५७९८ १३२१ ३८७९
१२ नाशिक ८८३४३ ७४३२२ १४७९   १२५४२
१३ अहमदनगर ५२१११ ४४७४० ८०३   ६५६८
१४ जळगाव ५१७६१ ४७११८ १३२२   ३३२१
१५ नंदूरबार ५९९९ ५३३५ १३५   ५२९
१६ धुळे १३६५४ १२४९० ३३९ ८२३
१७ औरंगाबाद ३९७६८ ३४७३६ ९४८   ४०८४
१८ जालना ८८०७ ७२८० २३५   १२९२
१९ बीड १२५०७ ९८४० ३६१   २३०६
२० लातूर १९६७६ १५९४५ ५६६   ३१६५
२१ परभणी ६२९६ ५०६३ २२७   १००६
२२ हिंगोली ३४२२ २७९२ ६७   ५६३
२३ नांदेड १८१६७ १४७७३ ४७८   २९१६
२४ उस्मानाबाद १४४७९ ११६४३ ४४८   २३८८
२५ अमरावती १५९१२ १४१२६ ३२५   १४६१
२६ अकोला ८०९१ ७१७० २५७ ६६३
२७ वाशिम ५२८३ ४५९४ १११ ५७७
२८ बुलढाणा ९३२२ ७५५७ १४६   १६१९
२९ यवतमाळ १०००४ ८७३० २७९   ९९५
३० नागपूर ९२८४१ ८२१५५ २४०३ १० ८२७३
३१ वर्धा ५८५३ ४६७० १४५ १०३७
३२ भंडारा ७६३८ ६०८५ १६८   १३८५
३३ गोंदिया ८५३९ ७५२७ १०३   ९०९
३४ चंद्रपूर १३५०१ ९२२८ २०४   ४०६९
३५ गडचिरोली ३९३२ ३०१३ २५   ८९४
  इतर राज्ये/ देश १९१३ ४२८ १६६   १३१९
  एकूण १५७६०६२ १३४४३६८ ४१५०२ ४७७ १८९७१५

Check Also

कोरोना : आठवडाभरात दुसऱ्यांदा आधीच्यापेक्षा सर्वाधिक बाधित ६३ हजार ७२९ नवे बाधित, ४५ हजार ३३५ बरे झाले तर ३९८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन आठवड्यात तिसऱ्यांदा ६० हजार रूग्ण आढळून आल्यानंतर आज चार दिवसांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *