Breaking News

कोरोना: २ ऱ्या दिवशीही घरी जाणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या जास्त ११ हजार ११९ नवे बाधित, ९३५६ बरे झाले, ४२२ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात आज सलग दुसऱ्यादिवशी बरे होवून घरी जणाऱ्या रूग्णांच्या संख्येपेक्षा बाधित रूग्णांची संख्या जास्त आढळून आली आहे. ११ हजार ११९ नवे बाधित रूग्णांचे निदान झाल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ५६ हजार ६०८ वर पोहोचली तर एकूण रूग्ण संख्या ६ लाख १५ हजार ४७७ वर पोहोचली आहे. तर ९३५६ इतके रूग्ण बरे होवून घरी गेल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ४ लाख ३७ हजार ८७० वर पोहोचली असून ४२२ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७१.१४ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर ३.३६% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३२,६४,३८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६,१५,४७७ (१८.८५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११,३५,७४९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३८,१७५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १३०४१० १०५१९३ ७२२२ ३०२ १७६९३
ठाणे ११५९२३ ९२९८१ ३४०० १९५४१
पालघर २१६६४ १४९१० ५०५   ६२४९
रायगड २४०४९ १८४१३ ६४९ ४९८५
रत्नागिरी ३०१० १६२१ १०६   १२८३
सिंधुदुर्ग ६७८ ४५० १३   २१५
पुणे १३४९१३ ९१६०६ ३३३६   ३९९७१
सातारा ७९४४ ४८६४ २४६ २८३३
सांगली ७१२३ ४१३५ २२८   २७६०
१० कोल्हापूर १४७१२ ७४१२ ३९८   ६९०२
११ सोलापूर १४९८९ ९८२८ ६४६ ४५१४
१२ नाशिक २७८५० १७१४४ ६९३   १००१३
१३ अहमदनगर १३६७१ १०३३८ १५९   ३१७४
१४ जळगाव १८७६६ १२६७३ ७०३   ५३९०
१५ नंदूरबार १२२१ ८०९ ५६   ३५६
१६ धुळे ५३६४ ३७७४ १६१ १४२७
१७ औरंगाबाद १८९५४ १२४४७ ५७८   ५९२९
१८ जालना ३३४९ १८९८ ११४   १३३७
१९ बीड २८२५ ९६१ ६७   १७९७
२० लातूर ५५३३ २७४२ २०९   २५८२
२१ परभणी १६१८ ५७२ ५३   ९९३
२२ हिंगोली १०४२ ७६४ २४   २५४
२३ नांदेड ४२५९ १८२३ १४३   २२९३
२४ उस्मानाबाद ३८१३ २०४३ १०२   १६६८
२५ अमरावती ३७६८ २५८७ १०१   १०८०
२६ अकोला ३२८७ २७२३ १४१ ४२२
२७ वाशिम १२७३ ८७० २१   ३८२
२८ बुलढाणा २५०७ १५९१ ६७   ८४९
२९ यवतमाळ २१६६ १३४५ ५०   ७७१
३० नागपूर १४८०७ ७०६३ ३९९ ७३४४
३१ वर्धा ३९३ २४१ १० १४१
३२ भंडारा ५८८ ३७६   २०७
३३ गोंदिया ८२० ५८० १०   २३०
३४ चंद्रपूर १०८१ ६५७   ४१५
३५ गडचिरोली ५४० ४३६   १०३
  इतर राज्ये/ देश ५६७ ६२   ५०५
  एकूण ६१५४७७ ४३७८७० २०६८७ ३१२ १५६६०८

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ९३१ १३०४१० ४९ ७२२२
ठाणे १३१ १७०३७ ४५०
ठाणे मनपा १६४ २४२५९ १८ ८७७
नवी मुंबई मनपा ३५२ २३६१६ ५६१
कल्याण डोंबवली मनपा २१२ २८१०८ १० ५९६
उल्हासनगर मनपा ७६०४ २३८
भिवंडी निजामपूर मनपा ४२३१ ३०३
मीरा भाईंदर मनपा १५१ ११०६८ ३७५
पालघर १०९ ६२७२ १०१
१० वसई विरार मनपा १५५ १५३९२ ४०४
११ रायगड २५५ १३९४१ २५ ३८४
१२ पनवेल मनपा १६७ १०१०८ ३६ २६५
  ठाणे मंडळ एकूण २६४४ २९२०४६ १६२ ११७७६
१३ नाशिक १५६ ६६६२ ११ १८६
१४ नाशिक मनपा ५११ १९०८८ ४०६
१५ मालेगाव मनपा ३२ २१०० १०१
१६ अहमदनगर २२० ७६९६ ९६
१७ अहमदनगर मनपा ३१५ ५९७५ १० ६३
१८ धुळे ६० २७१२ ८४
१९ धुळे मनपा ३६ २६५२ ७७
२० जळगाव ३९९ १४०५७ १० ५६८
२१ जळगाव मनपा ६८ ४७०९ १३५
२२ नंदूरबार ३७ १२२१ ५६
  नाशिक मंडळ एकूण १८३४ ६६८७२ ५२ १७७२
२३ पुणे ४१८ १७२९८ १६ ५६४
२४ पुणे मनपा १२६७ ८१६७४ ५४ २१३१
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७४७ ३५९४१ १९ ६४१
२६ सोलापूर ३२८ ८७५० ११ २३५
२७ सोलापूर मनपा १०८ ६२३९ ४११
२८ सातारा ३५३ ७९४४ ११ २४६
  पुणे मंडळ एकूण ३२२१ १५७८४६ ११३ ४२२८
२९ कोल्हापूर ३३४ १०४११ ११ २९६
३० कोल्हापूर मनपा १३७ ४३०१ १०२
३१ सांगली १५४ २७३० ८९
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २५१ ४३९३ १३९
३३ सिंधुदुर्ग ४१ ६७८ १३
३४ रत्नागिरी १४० ३०१० १०६
  कोल्हापूर मंडळ एकूण १०५७ २५५२३ ३१ ७४५
३५ औरंगाबाद ११५ ६२८६ ९८
३६ औरंगाबाद मनपा १३१ १२६६८ ४८०
३७ जालना ६३ ३३४९ ११४
३८ हिंगोली १९ १०४२ २४
३९ परभणी ४४ ७८३ २९
४० परभणी मनपा ५४ ८३५ २४
  औरंगाबाद मंडळ एकूण ४२६ २४९६३ ७६९
४१ लातूर ८१ ३४२२ १२७
४२ लातूर मनपा १०१ २१११ ८२
४३ उस्मानाबाद १०२ ३८१३ १०२
४४ बीड ११६ २८२५ ६७
४५ नांदेड १०६ २५०६ ७२
४६ नांदेड मनपा १५१ १७५३ ७१
  लातूर मंडळ एकूण ६५७ १६४३० १६ ५२१
४७ अकोला १२७५ ५१
४८ अकोला मनपा २०१२ ९०
४९ अमरावती ५१ ९११ ३१
५० अमरावती मनपा ८२ २८५७ ७०
५१ यवतमाळ ७३ २१६६ ५०
५२ बुलढाणा १०१ २५०७ ६७
५३ वाशिम २४ १२७३ २१
  अकोला मंडळ एकूण ३४१ १३००१ ३८०
५४ नागपूर १५६ ४२२९ ६५
५५ नागपूर मनपा ६५६ १०५७८ २७ ३३४
५६ वर्धा १४ ३९३ १०
५७ भंडारा ५५ ५८८
५८ गोंदिया २४ ८२० १०
५९ चंद्रपूर ७८४
६० चंद्रपूर मनपा २९७
६१ गडचिरोली ११ ५४०
  नागपूर एकूण ९३२ १८२२९ ३६ ४३४
  इतर राज्ये /देश ५६७ ६२
  एकूण ११११९ ६१५४७७ ४२२ २०६८७

आज नोंद झालेल्या एकूण ४२२ मृत्यूंपैकी ३२७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २८ मृत्यू ठाणे जिल्हा –१४, रायगड -४, नाशिक -३, कोल्हापूर -२,सोलापूर -२, जळगाव -१, सांगली -१ आणि पुणे -१ असे आहेत.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *