Breaking News

कोरोना : आतापर्यंत २८ लाख चाचण्यापैकी ५ लाख ३५ हजार बाधित ११ हजार ८८ नवे बाधित, १० हजार १४ घरी तर २५६ मृत्यूची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात आज १० हजार १४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ६८ हजार ४३५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६८.७९ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ११ हजार ८८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे, राज्यात सध्या १ लाख ४८ हजार ५५३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

राज्यात आज २५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २८,३७,५७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५,३५,६०१ (१८.८७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,०४,२३३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५,६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे-

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १२५२२४ ९९१४७ ६८९३ २९७ १८८८७
ठाणे १०६९३८ ८३१६१ ३०९२ २०६८४
पालघर १९०४९ १३०५० ४४१   ५५५८
रायगड २०८९३ १६११९ ५३६ ४२३६
रत्नागिरी २३०७ १४६९ ८८   ७५०
सिंधुदुर्ग ५०४ ३६२   १३३
पुणे ११६६४६ ७४०४४ २८२४   ३९७७८
सातारा ५९५९ ३८०९ १७८ १९७१
सांगली ५०१७ २२०७ १४५   २६६५
१० कोल्हापूर १०५४२ ४२२९ २५७   ६०५६
११ सोलापूर १२४५६ ७२१३ ५९४ ४६४८
१२ नाशिक २१४४५ १३४०८ ५८८   ७४४९
१३ अहमदनगर १०४०० ५७४५ १०९   ४५४६
१४ जळगाव १५३६४ १०२८४ ६२३   ४४५७
१५ नंदूरबार ९६५ ५६९ ४६   ३५०
१६ धुळे ४२७३ २७१३ १३० १४२८
१७ औरंगाबाद १६८९० १११११ ५५३   ५२२६
१८ जालना २६७६ १६९७ ९७   ८८२
१९ बीड २१३९ ६०८ ३९   १४९२
२० लातूर ४१६४ १७१३ १५३   २२९८
२१ परभणी ११७२ ४८७ ४०   ६४५
२२ हिंगोली ८३५ ५५४ १८   २६३
२३ नांदेड ३३३५ १३८३ ११५   १८३७
२४ उस्मानाबाद २७३७ १११२ ६६   १५५९
२५ अमरावती ३०२२ २०१३ ८६   ९२३
२६ अकोला ३०५९ २४८४ १३० ४४४
२७ वाशिम ९७६ ६१० १८   ३४८
२८ बुलढाणा २०११ ११७६ ५४   ७८१
२९ यवतमाळ १६१५ ११०२ ४५   ४६८
३० नागपूर ९८३६ ३३६१ २६३ ६२११
३१ वर्धा २९३ १९२ १० ९०
३२ भंडारा ४१३ २४८   १६३
३३ गोंदिया ६५४ ३२३   ३२७
३४ चंद्रपूर ७९८ ४०५   ३९१
३५ गडचिरोली ४४३ ३२७   ११४
  इतर राज्ये/ देश ५५१ ५६   ४९५
  एकूण ५३५६०१ ३६८४३५ १८३०६ ३०७ १४८५५३

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ९१७ १२५२२४ ४८ ६८९३
ठाणे १४४ १५६४९ ४०४
ठाणे मनपा १९८ २३०८७   ८१८
नवी मुंबई मनपा २९६ २०८५३ ५१३
कल्याण डोंबवली मनपा १९२ २५६६० ५३९
उल्हासनगर मनपा १२ ७४०१ १६ २००
भिवंडी निजामपूर मनपा २० ४०३४ २८२
मीरा भाईंदर मनपा १७२ १०२५४ ३३६
पालघर १८२ ५०३३ ७२
१० वसई विरार मनपा १४४ १४०१६ ३६९
११ रायगड २८१ ११९७० ३२१
१२ पनवेल मनपा १५५ ८९२३ २१५
  ठाणे मंडळ एकूण २७१३ २७२१०४ १०६ १०९६२
१३ नाशिक ७२ ५१५२ १४६
१४ नाशिक मनपा ४०२ १४५६५ ३४७
१५ मालेगाव मनपा २९ १७२८ ९५
१६ अहमदनगर ३५९ ५७९२ ७८
१७ अहमदनगर मनपा २८७ ४६०८   ३१
१८ धुळे ९८ २१०७ ६५
१९ धुळे मनपा ८१ २१६६ ६५
२० जळगाव ४४८ ११२८३ ५०७
२१ जळगाव मनपा ७५ ४०८१ ११६
२२ नंदूरबार ३७ ९६५   ४६
  नाशिक मंडळ एकूण १८८८ ५२४४७ २९ १४९६
२३ पुणे २७४ १४०९६ १२ ४३५
२४ पुणे मनपा ९२८ ७२६४० ३६ १८६२
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७४१ २९९१० ५२७
२६ सोलापूर २७१ ६७९९ १९४
२७ सोलापूर मनपा ५६ ५६५७ ४००
२८ सातारा १८९ ५९५९ १७८
  पुणे मंडळ एकूण २४५९ १३५०६१ ६२ ३५९६
२९ कोल्हापूर ४३७ ७६६४ २१ १९२
३० कोल्हापूर मनपा ६४१ २८७८ ६५
३१ सांगली ३२ १८६७   ६२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १०९ ३१५० ८३
३३ सिंधुदुर्ग ५०४  
३४ रत्नागिरी ७९ २३०७ ८८
  कोल्हापूर मंडळ एकूण १३०१ १८३७० ३४ ४९९
३५ औरंगाबाद १६१ ५२८० ८७
३६ औरंगाबाद मनपा ३८ ११६१०   ४६६
३७ जालना १३६ २६७६ ९७
३८ हिंगोली १६ ८३५   १८
३९ परभणी २२ ६१८ २२
४० परभणी मनपा ३८ ५५४   १८
  औरंगाबाद मंडळ एकूण ४११ २१५७३ ७०८
४१ लातूर २१९ २६३५ ९१
४२ लातूर मनपा ६५ १५२९   ६२
४३ उस्मानाबाद ३२८ २७३७ ६६
४४ बीड ३११ २१३९ ३९
४५ नांदेड ८६ १९६५   ५४
४६ नांदेड मनपा २० १३७० ६१
  लातूर मंडळ एकूण १०२९ १२३७५ ३७३
४७ अकोला ३७ ११५८   ४६
४८ अकोला मनपा ११ १९०१   ८४
४९ अमरावती ३६ ६६४   २८
५० अमरावती मनपा ८७ २३५८   ५८
५१ यवतमाळ ८५ १६१५   ४५
५२ बुलढाणा ३५ २०११ ५४
५३ वाशिम ३१ ९७६   १८
  अकोला मंडळ एकूण ३२२ १०६८३ ३३३
५४ नागपूर २९० ३०४९ ४३
५५ नागपूर मनपा ५१३ ६७८७ १० २२०
५६ वर्धा ११ २९३ १०
५७ भंडारा ३२ ४१३  
५८ गोंदिया ६१ ६५४  
५९ चंद्रपूर १७ ५८४  
६० चंद्रपूर मनपा १० २१४  
६१ गडचिरोली १८ ४४३  
  नागपूर एकूण ९५२ १२४३७ १३ २८३
  इतर राज्ये /देश १३ ५५१ ५६
  एकूण ११०८८ ५३५६०१ २५६ १८३०६

आज नोंद झालेल्या एकूण २५६ मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ११ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ११ मृत्यू ठाणे जिल्हा –७, पालघर -२, कोल्हापूर -१ आणि नाशिक -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

Check Also

३ऱ्या लाटेत ६० लाख नागरीक बाधित होण्याचा धोका: केंद्राकडून १ कोटी ६० लाख लसी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख लोक बाधित झाले, दुसऱ्या लाटेत ४० लाख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *