Breaking News

कोरोना : बरे होण्याचे प्रमाण ८२ तर पॉझिटीव्ह १९ टक्के; घरी जाणारे आणि बाधित समसमान १० हजार ७९२ नवे बाधित तर १० हजार ४६१ बरे झाले तर ३०९ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने घट होत असून आज बाधित रूग्ण १० हजार ७९२ इतकी आढळून आली आहे. तर एकूण संख्या १५ लाख २८ हजार २२६ इतकी झाली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख २१ हजार १७४ वर पोहोचली. तसेच १० हजार ४६१ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १२ हजार ६६ हजार २४० वर पोहोचली असून ३०९ मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.८६ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७६,४३,५८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५,२८,२२६ (१९.९९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३,१०,७८३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २४,७२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

रुग्णांमध्ये ४० टक्क्यांनी घट तर बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये १२ टक्क्यांनी वाढ
• मागील ४ आठवडयातील रुग्णसंख्येचे विश्लेषण केले असता दर आठवडयाला नव्याने आढळणारे बाधित रुग्ण कमी होताना दिसत आहेत. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडयात १ लाख ५३ हजार ३३१ एवढे नवे रुग्ण आढळले होते. त्यांची संख्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडयात ९२ हजार २४६ एवढी आहे. याचा अर्थ रुग्ण संख्येत जवळपास ४० टक्के घट झाली आहे.
• १० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या काळात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात ७०.७२ टक्क्यांवरुन ८२.७६ टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली आहे.
• या सोबतच प्रयोगशाळा नमुन्यांमधील पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण हे २४. ६ टक्क्यांवरुन १५.०६ टक्क्यांवर आले आहे.
• मागील चार आठवड्यात प्रयोगशाळा तपासणीत थोडी घट होताना दिसत आहे. याची दोन प्रमुख कारणे आहेत – पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या  दैनंदिन स्वरुपात  कमी होत असल्याने स्वाभाविक या बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची संख्या कमी होत आहे आणि फिवर क्लिनिक मध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील कमी होत असल्याचे निरीक्षण रुग्णालयांनी नोंदविले आहे.
• १० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत प्रतिदिन चाचण्यांची संख्या ८० हजारांच्या घरात आहे. परिणामी १० सप्टेंबर रोजी असणारा पॉझीटिव्हीटी दर हा २४.६० टक्क्यांवरून १० ऑक्टोबर रोजी १५.०६ टक्क्यावर आला आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २१७० २२९४४६ ४२ ९४३३
ठाणे १९८ ३२००८ ७८१
ठाणे मनपा ३५६ ४१९५३ १२१२
नवी मुंबई मनपा २९२ ४३५७६ ९५७
कल्याण डोंबवली मनपा ३३० ४९९९० ९४१
उल्हासनगर मनपा ४५ ९७४६ ३२८
भिवंडी निजामपूर मनपा ७० ५८१० ३५८
मीरा भाईंदर मनपा १३० २१३५४ ६२४
पालघर ६४ १४६४९ २९४
१० वसईविरार मनपा १२८ २५२१४ ६५१
११ रायगड १२९ ३३०२४ ८४७
१२ पनवेल मनपा २०९ २२६२४ ५०१
ठाणे मंडळ एकूण ४१२१ ५२९३९४ ९० १६९२७
१३ नाशिक २०८ २२१३१ ४७३
१४ नाशिक मनपा ४०० ५९६३८ ८२८
१५ मालेगाव मनपा २० ३९५८ १४७
१६ अहमदनगर ३६५ ३३२९३ ४७६
१७ अहमदनगर मनपा १५२ १६८४४ ३१२
१८ धुळे ४७ ७१६४ १८४
१९ धुळे मनपा १४ ६१११ १५४
२० जळगाव १३१ ३९४३९ १०३२
२१ जळगाव मनपा ९१ ११६२० २७६
२२ नंदूरबार २६ ५८४१ १२७
नाशिक मंडळ एकूण १४५४ २०६०३९ २७ ४००९
२३ पुणे ६७९ ६९९५८ १० १३८६
२४ पुणे मनपा ६४४ १६४९८५ १५ ३७३३
२५ पिंपरी चिंचवड मनपा ३३३ ८०८३१ ११२९
२६ सोलापूर २८४ ३०२५२ १४ ७७३
२७ सोलापूर मनपा ६२ ९६३३ ४९७
२८ सातारा ३४४ ४२५४१ २० १२६८
पुणे मंडळ एकूण २३४६ ३९८२०० ६४ ८७८६
२९ कोल्हापूर ९५ ३२६४५ २२ १११९
३० कोल्हापूर मनपा ४० १३२०४ ३६०
३१ सांगली २५७ २४३९२ ११ ८१५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ७१ १८६०७ ५११
३३ सिंधुदुर्ग ५९ ४४९४ ११६
३४ रत्नागिरी ६६ ९२६१ १९ ३३०
कोल्हापूर मंडळ एकूण ५८८ १०२६०३ ५९ ३२५१
३५ औरंगाबाद ५९ १३५८९ २६१
३६ औरंगाबाद मनपा १२६ २५३३९ ६७५
३७ जालना १७१ ८५०९ २२८
३८ हिंगोली १५ ३३२२ ६६
३९ परभणी २० ३३८५ ११०
४० परभणी मनपा १३ २७२७ ११७
औरंगाबाद मंडळ एकूण ४०४ ५६८७१ १४५७
४१ लातूर ५९ ११६०५ ३६२
४२ लातूर मनपा ३९ ७६१२ १८२
४३ उस्मानाबाद ७४ १४००३ ४२४
४४ बीड १२५ ११९५९ ३४४
४५ नांदेड ६४ ९६१६ २४९
४६ नांदेड मनपा ८७ ८११८ २१८
लातूर मंडळ एकूण ४४८ ६२९१३ १५ १७७९
४७ अकोला ३६१८ ९८
४८ अकोला मनपा १३ ४२४७ १५५
४९ अमरावती ६५ ५५०५ १३४
५० अमरावती मनपा ४७ ९८७२ १८३
५१ यवतमाळ ५१ ९७१० २७२
५२ बुलढाणा ५५ ८९७६ १३२
५३ वाशिम २१ ४९८२ १०१
अकोला मंडळ एकूण २५८ ४६९१० १०७५
५४ नागपूर २१७ २१०३३ ३८९
५५ नागपूर मनपा ३८१ ६५८६४ ३२ १९४१
५६ वर्धा ९२ ५५४७ १२९
५७ भंडारा ९५ ७०९७ १५१
५८ गोंदिया ४२ ८००९ १००
५९ चंद्रपूर ११९ ७१३७ ८०
६० चंद्रपूर मनपा ४१ ५३१५ १००
६१ गडचिरोली १६२ ३५०० १९
नागपूर एकूण ११४९ १२३५०२ ४३ २९०९
इतर राज्ये /देश २४ १७९४ १५६
एकूण १०७९२ १५२८२२६ ३०९ ४०३४९

आज नोंद झालेल्या एकूण ३०९ मृत्यूंपैकी १६९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ९८ मृत्यू नागपूर -२१, रत्नागिरी -१६,पुणे -१३, कोल्हापूर -११, नांदेड -६, सातारा -६, ठाणे -६,सोलापूर -५, सांगली -५, अकोला -२, जळगाव -२, रायगड -२, बीड -१ ,नाशिक -१ आणि यवतमाळ -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २२९४४६ १९३८०५ ९४३३ ४४१ २५७६७
ठाणे २०४४३७ १६७१६५ ५२०१ ३२०७०
पालघर ३९८६३ ३२९८४ ९४५ ५९३४
रायगड ५५६४८ ४८१०५ १३४८ ६१९३
रत्नागिरी ९२६१ ७०८१ ३३० १८५०
सिंधुदुर्ग ४४९४ ३३९२ ११६ ९८६
पुणे ३१५७७४ २६३६५४ ६२४८ ४५८७१
सातारा ४२५४१ ३३५४४ १२६८ ७७२७
सांगली ४२९९९ ३४९८९ १३२६ ६६८४
१० कोल्हापूर ४५८४९ ३९९६४ १४७९ ४४०६
११ सोलापूर ३९८८५ ३३९७३ १२७० ४६४१
१२ नाशिक ८५७२७ ६९५६० १४४८ १४७१९
१३ अहमदनगर ५०१३७ ४१८५२ ७८८ ७४९७
१४ जळगाव ५१०५९ ४४९३१ १३०८ ४८२०
१५ नंदूरबार ५८४१ ५०२९ १२७ ६८५
१६ धुळे १३२७५ १२२४१ ३३८ ६९४
१७ औरंगाबाद ३८९२८ २८३४३ ९३६ ९६४९
१८ जालना ८५०९ ६७५५ २२८ १५२६
१९ बीड ११९५९ ९१२२ ३४४ २४९३
२० लातूर १९२१७ १५१४३ ५४४ ३५३०
२१ परभणी ६११२ ४३८६ २२७ १४९९
२२ हिंगोली ३३२२ २७५५ ६६ ५०१
२३ नांदेड १७७३४ १३८९२ ४६७ ३३७५
२४ उस्मानाबाद १४००३ १०८१७ ४२४ २७६२
२५ अमरावती १५३७७ १३१४२ ३१७ १९१८
२६ अकोला ७८६५ ७०६५ २५३ ५४६
२७ वाशिम ४९८२ ४२३८ १०१ ६४२
२८ बुलढाणा ८९७६ ६७७० १३२ २०७४
२९ यवतमाळ ९७१० ८२७५ २७२ ११६३
३० नागपूर ८६८९७ ७५५६८ २३३० १० ८९८९
३१ वर्धा ५५४७ ३७८६ १२९ १६३१
३२ भंडारा ७०९७ ५३०८ १५१ १६३८
३३ गोंदिया ८००९ ७००७ १०० ९०२
३४ चंद्रपूर १२४५२ ८६१७ १८० ३६५५
३५ गडचिरोली ३५०० २५५४ १९ ९२७
इतर राज्ये/ देश १७९४ ४२८ १५६ १२१०
एकूण १५२८२२६ १२६६२४० ४०३४९ ४६३ २२११७४

Check Also

एक वर्षानंतर मोदी सरकारने दिली राज्याच्या कोरोना लस निर्मितीला परवानगी हाफकिन बंद करण्याच्या हालचाली झाल्या थंड

मुंबई: विशेष प्रतिनिधी संपूर्ण देशभरात कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर गतवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात कोरोना संसर्ग आजाराला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *