Breaking News

कोरोना: बाधित रूग्ण संख्येची वाटचाल ७ लाखाकडे १० हजार ४४१ नवे बाधित, ८ हजार १५७ बरे झाले तर २५८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील कोरोनाबाधित रूग्ण बरे होत असल्याचे दिसत असले तरी दुसऱ्याबाजूला बाधित रूग्णांच्या संख्येत वाढही होत आहे. मागील २४ तासात ८ हजार १५७ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ४ लाख ८८ हजार २७१ वर पोहोचली आहे. तर १० हजार ४४१ नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने बाधित रूग्णांची संख्या ६ लाख ८२ हजार ३८३ वर पोहोचली असून ७ लाख रूग्ण संख्येवर पोहचण्यापासून फक्त १८ हजार संख्येने मागे आहे. त्यामुळे आगामी दोन दिवसात हि संख्या ७ लाखापार गेल्यास आश्चर्य वाटायला नको. तसेच अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ७१ हजार ५४२ वर पोहोचली असून २५८ मृतकांची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७१.५५ % एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२६ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३६,१६,७०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६,८२,३८३ (१८.८६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२,३०,९८२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३४,८२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ९९१ १३६३५३ ३४ ७४२२
ठाणे १५० १८०७२ ४६७
ठाणे मनपा १४३ २५१८९ ९१५
नवी मुंबई मनपा ३४८ २५५९९ ५९१
कल्याण डोंबवली मनपा २१५ २९८९६   ६१८
उल्हासनगर मनपा १३ ७६९७ २६१
भिवंडी निजामपूर मनपा १५ ४३४३   ३११
मीरा भाईंदर मनपा ११२ ११८३० ३९७
पालघर २११ ७१८७ १२७
१० वसई विरार मनपा १३७ १६३०६ ४२७
११ रायगड १९७ १५२९७ ४०५
१२ पनवेल मनपा १३८ ११२३९   २७८
  ठाणे मंडळ एकूण २६७० ३०९००८ ६२ १२२१९
१३ नाशिक २२६ ७८३७ २०५
१४ नाशिक मनपा २१२ २१७४४ ४३५
१५ मालेगाव मनपा ३८ २२८३ १०९
१६ अहमदनगर २६६ ९२१२ १३३
१७ अहमदनगर मनपा २३१ ७२२० ९४
१८ धुळे २० ३२६३   ९४
१९ धुळे मनपा ३४ ३१३६ ८८
२० जळगाव ४८७ १६७७६ ६०४
२१ जळगाव मनपा १४० ५२७३ १४६
२२ नंदूरबार ११९ १७२०   ६०
  नाशिक मंडळ एकूण १७७३ ७८४६४ ३२ १९६८
२३ पुणे ५६९ २०७१५ ११ ६५९
२४ पुणे मनपा १२८८ ८९१५० ४० २३२९
२५ पिंपरी चिंचवड मनपा ६७९ ४०३४२ १६ ७५३
२६ सोलापूर २७६ १०३४० २६९
२७ सोलापूर मनपा ४० ६४९३ ४१४
२८ सातारा २५३ ९५५५ २९०
  पुणे मंडळ एकूण ३१०५ १७६५९५ ८० ४७१४
२९ कोल्हापूर ३४३ १२३३५ १२ ३५१
३० कोल्हापूर मनपा १७९ ५१९६ १२५
३१ सांगली १५० ३४१० १२०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७५ ५४९४ १७७
३३ सिंधुदुर्ग ८७५ १६
३४ रत्नागिरी ३६ ३३८२ १२३
  कोल्हापूर मंडळ एकूण ८८३ ३०६९२ २७ ९१२
३५ औरंगाबाद ३६ ६९७३ १०६
३६ औरंगाबाद मनपा ३४ १३६८२ ४८८
३७ जालना ९० ३८८३ १२१
३८ हिंगोली ६४ १२६३   २९
३९ परभणी ३२ ९८४   ३३
४० परभणी मनपा ५४ १०७६ ३४
  औरंगाबाद मंडळ एकूण ३१० २७८६१ ११ ८११
४१ लातूर १०५ ३८६४ १३६
४२ लातूर मनपा ४१ २७२६ ९२
४३ उस्मानाबाद १८३ ४९६६ १२८
४४ बीड ८१ ४०३१ ८७
४५ नांदेड ४९ २९५१ ८१
४६ नांदेड मनपा १६ २२२४ ७६
  लातूर मंडळ एकूण ४७५ २०७६२ १९ ६००
४७ अकोला १८ १४१३   ५६
४८ अकोला मनपा २०६८   ९२
४९ अमरावती ३३ १०६२   ३२
५० अमरावती मनपा ३६ ३२०२ ७८
५१ यवतमाळ ५९ २४९३ ६४
५२ बुलढाणा ६१ २७६८   ६८
५३ वाशिम ३३ १४०७   २३
  अकोला मंडळ एकूण २४६ १४४१३ ४१३
५४ नागपूर १३८ ४९९३   ७०
५५ नागपूर मनपा ६८० १४६७५ २२ ४३४
५६ वर्धा १६ ५७९   १२
५७ भंडारा १४ ७२२ ११
५८ गोंदिया २२ १०१४   १२
५९ चंद्रपूर ४४ १०००
६० चंद्रपूर मनपा ३५ ३९१  
६१ गडचिरोली १४ ५८५  
  नागपूर एकूण ९६३ २३९५९ २४ ५५२
  इतर राज्ये /देश १६ ६२९   ६४
  एकूण १०४४१ ६८२३८३ २५८ २२२५३

आज नोंद झालेल्या एकूण २५८ मृत्यूंपैकी २१३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २२ मृत्यू  हे अहमदनगर-९, ठाणे-६, पुणे-२, नाशिक-२, जालना-१, नांदेड-१, कोल्हापूर-१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १३६३५३ ११००५९ ७४२२ ३०५ १८५६७
ठाणे १२२६२६ ९८६९३ ३५६० २०३७२
पालघर २३४९३ १६०८५ ५५४ ६८५४
रायगड २६५३६ २०६९३ ६८३ ५१५८
रत्नागिरी ३३८२ १८१८ १२३ १४४१
सिंधुदुर्ग ८७५ ५१० १६ ३४९
पुणे १५०२०७ १०१७४९ ३७४१ ४४७१७
सातारा ९५५५ ५७७० २९० ३४९३
सांगली ८९०४ ५२२६ २९७ ३३८१
१० कोल्हापूर १७५३१ १०१५३ ४७६ ६९०२
११ सोलापूर १६८३३ ११९१२ ६८३ ४२३७
१२ नाशिक ३१८६४ २०४४८ ७४९ १०६६७
१३ अहमदनगर १६४३२ १२४३३ २२७ ३७७२
१४ जळगाव २२०४९ १४८८८ ७५० ६४११
१५ नंदूरबार १७२० ९८० ६० ६८०
१६ धुळे ६३९९ ४४७३ १८२ १७४२
१७ औरंगाबाद २०६५५ १४२३९ ५९४ ५८२२
१८ जालना ३८८३ २२३९ १२१ १५२३
१९ बीड ४०३१ २१९८ ८७ १७४६
२० लातूर ६५९० ३५३५ २२८ २८२७
२१ परभणी २०६० ७४३ ६७ १२५०
२२ हिंगोली १२६३ ९१७ २९ ३१७
२३ नांदेड ५१७५ २३५० १५७ २६६८
२४ उस्मानाबाद ४९६६ २७२८ १२८ २११०
२५ अमरावती ४२६४ २९२२ ११० १२३२
२६ अकोला ३४८१ २८४३ १४८ ४८९
२७ वाशिम १४०७ १०१८ २३ ३६५
२८ बुलढाणा २७६८ १७२१ ६८ ९७९
२९ यवतमाळ २४९३ १६८१ ६४ ७४८
३० नागपूर १९६६८ १०४०८ ५०४ ८७५५
३१ वर्धा ५७९ ३०० १२ २६६
३२ भंडारा ७२२ ४५२ ११ २५९
३३ गोंदिया १०१४ ७२३ १२ २७९
३४ चंद्रपूर १३९१ ८५२ १२ ५२७
३५ गडचिरोली ५८५ ५१२ ७२
  इतर राज्ये/ देश ६२९ ६४ ५६५
  एकूण ६८२३८३ ४८८२७१ २२२५३ ३१७ १७१५४२

Check Also

मुख्यमंत्र्यांपाठोपाठ आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा इशारा तिसरी लाट येवू नये म्हणून काळजी घ्यावी लागणार

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी राज्यात दहि हंडी उत्सवाला परवानगी संदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री उध्दव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *