Breaking News

कोरोना : सलग ३ ऱ्या दिवशी १३ हजारहून अधिक बरे तर पुन्हा बाधितांमध्ये घट १० हजार २५९ नवे बाधित, १४ हजार २३८ बरे झाले तर २५० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात सलग तिसऱ्या दिवशी १३ हजाराहून अधिक बाधित रूग्ण बरे झाले असून आज १४ हजार २३८ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १३ लाख ५८ हजार ६०६ वर पोहोचली आहे. तर १० हजार २५९ बाधित रूग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या १५ लाख ८६ हजार ३२१ वर आणि अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ८५ हजार २७० वर पोहोचली असून २५० मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.६५ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६५ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८०,६९,१०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५,८६,३२१ (१९.६६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३,९५,५५२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २३,७४९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १७९१ २४०३३५ ४७ ९७३९
ठाणे १६१ ३२९११ ८१७
ठाणे मनपा ३२६ ४३८०१ ११८३
नवी मुंबई मनपा २६१ ४५२७२ ९७५
कल्याण डोंबवली मनपा २५३ ५१४३० ९१६
उल्हासनगर मनपा ३४ ९९३४ ३२२
भिवंडी निजामपूर मनपा २४ ५९७९ ३४९
मीरा भाईंदर मनपा ११६ २२२७९ ६३५
पालघर ५६ १५००४ २९६
१० वसई विरार मनपा १३० २६११४ ६५०
११ रायगड ११५ ३३७३२ ८५४
१२ पनवेल मनपा १४३ २३४५८ ४९८
  ठाणे मंडळ एकूण ३४१० ५५०२४९ ७९ १७२३४
१३ नाशिक १०६ २३०७२ ५०१
१४ नाशिक मनपा २२७ ६१५८६ ८४६
१५ मालेगाव मनपा ११ ४०२९ १४६
१६ अहमदनगर २८३ ३४९७२ ४८८
१७ अहमदनगर मनपा ९८ १७५२० ३२०
१८ धुळे ४६ ७४५३ १८५
१९ धुळे मनपा २८ ६२७५ १५३
२० जळगाव १९५ ४०११४ १०३४
२१ जळगाव मनपा २९ ११८७१ २७९
२२ नंदूरबार ३० ६०२९ १३६
  नाशिक मंडळ एकूण १०५३ २१२९२१ ११ ४०८८
२३ पुणे ३४६ ७२७२४ १० १४४५
२४ पुणे मनपा ४१७ १६७८२३ २२ ३८८८
२५ पिंपरी चिंचवड मनपा १९७ ८२२७१ ११६०
२६ सोलापूर १८४ ३१३६६ ८२४
२७ सोलापूर मनपा ४० ९८५७ ५१४
२८ सातारा ३४५ ४४३१० १३४५
  पुणे मंडळ एकूण १५२९ ४०८३५१ ६७ ९१७६
२९ कोल्हापूर ६१ ३२९८० ११६७
३० कोल्हापूर मनपा २२ १३३३७ ३७९
३१ सांगली १५४ २५५०६ १३ ८८८
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३० १८८९७ ५४४
३३ सिंधुदुर्ग ३० ४६६० १२४
३४ रत्नागिरी ४५ ९५४४ ३७१
  कोल्हापूर मंडळ एकूण ३४२ १०४९२४ २६ ३४७३
३५ औरंगाबाद ७१ १३८९३ २७१
३६ औरंगाबाद मनपा ११७ २६०६३ ६७९
३७ जालना ९४ ८९०१ २४७
३८ हिंगोली ३३ ३४५५ ६८
३९ परभणी ३५०६ ११३
४० परभणी मनपा २८०५ ११६
  औरंगाबाद मंडळ एकूण ३३० ५८६२३ १४९४
४१ लातूर ४८ ११९३९ ३७९
४२ लातूर मनपा ४२ ७८२७ १८७
४३ उस्मानाबाद ५७ १४५३६ ४५३
४४ बीड १२९ १२६३६ ११ ३७७
४५ नांदेड ४२ ९८३४ २५३
४६ नांदेड मनपा ७१ ८४४६ २२७
  लातूर मंडळ एकूण ३८९ ६५२१८ १७ १८७६
४७ अकोला २५ ३७१३ १०१
४८ अकोला मनपा ३१ ४४३४ १६०
४९ अमरावती ६५ ५८२९ १४१
५० अमरावती मनपा ४३ १०१९१ १९३
५१ यवतमाळ १३१ १०१३५ २९४
५२ बुलढाणा १२७ ९४४९ १५८
५३ वाशिम ७१ ५३५४ ११५
  अकोला मंडळ एकूण ४९३ ४९१०५ १० ११६२
५४ नागपूर ३८६ २२७२२ ४४४
५५ नागपूर मनपा १७९४ ७२२९९ १३ २१६४
५६ वर्धा ११८ ५९७१ १६०
५७ भंडारा ९४ ७७३२ १७७
५८ गोंदिया १०७ ८६४६ १०९
५९ चंद्रपूर ९९ ७९४३ ९५
६० चंद्रपूर मनपा ३८ ५६९५ ११८
६१ गडचिरोली २७ ३९५९ २६
  नागपूर एकूण २६६३ १३४९६७ ३३ ३२९३
  इतर राज्ये /देश ५० १९६३   १६९
  एकूण १०२५९ १५८६३२१ २५० ४१९६५

आज नोंद झालेल्या एकूण २५० मृत्यूंपैकी १५२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५१ मृत्यू पुणे -११,  नागपूर -१०, सांगली -७, सोलापूर -५, कोल्हापूर -४, बीड -२, पालघर -२, वाशिम -२, औरंगाबाद -१, भंडारा -१, हिंगोली -१, नाशिक -१, सातारा -१, वर्धा -१, यवतमाळ -१ आणि ठाणे -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २४०३३५ २०७४७४ ९७३९ ४५८ २२६६४
ठाणे २११६०६ १७६३४४ ५१९७ ३००६४
पालघर ४१११८ ३५७१८ ९४६   ४४५४
रायगड ५७१९० ४९५७३ १३५२ ६२६३
रत्नागिरी ९५४४ ७७४८ ३७१   १४२५
सिंधुदुर्ग ४६६० ३८०७ १२४   ७२९
पुणे ३२२८१८ २७६२३७ ६४९३ ४००८७
सातारा ४४३१० ३६४०५ १३४५ ६५५८
सांगली ४४४०३ ३८५६१ १४३२   ४४१०
१० कोल्हापूर ४६३१७ ४२३५६ १५४६   २४१५
११ सोलापूर ४१२२३ ३६०४३ १३३८ ३८४१
१२ नाशिक ८८६८७ ७४७९२ १४९३   १२४०२
१३ अहमदनगर ५२४९२ ४५११४ ८०८   ६५७०
१४ जळगाव ५१९८५ ४७५०० १३१३   ३१७२
१५ नंदूरबार ६०२९ ५३६१ १३६   ५३२
१६ धुळे १३७२८ १२६९५ ३३८ ६९३
१७ औरंगाबाद ३९९५६ ३५१८८ ९५०   ३८१८
१८ जालना ८९०१ ७३३२ २४७   १३२२
१९ बीड १२६३६ १००६८ ३७७   २१९१
२० लातूर १९७६६ १६१४४ ५६६   ३०५६
२१ परभणी ६३११ ५०८९ २२९   ९९३
२२ हिंगोली ३४५५ २८०१ ६८   ५८६
२३ नांदेड १८२८० १४८८७ ४८०   २९१३
२४ उस्मानाबाद १४५३६ ११९२६ ४५३   २१५७
२५ अमरावती १६०२० १४१७९ ३३४   १५०७
२६ अकोला ८१४७ ७१७७ २६१ ७०८
२७ वाशिम ५३५४ ४७०१ ११५ ५३७
२८ बुलढाणा ९४४९ ७७८७ १५८   १५०४
२९ यवतमाळ १०१३५ ८७३० २९४   ११११
३० नागपूर ९५०२१ ८५२८१ २६०८ १० ७१२२
३१ वर्धा ५९७१ ४८४८ १६० ९६२
३२ भंडारा ७७३२ ६१७४ १७७   १३८१
३३ गोंदिया ८६४६ ७५६५ १०९   ९७२
३४ चंद्रपूर १३६३८ ९३८६ २१३   ४०३९
३५ गडचिरोली ३९५९ ३१८७ २६   ७४६
  इतर राज्ये/ देश १९६३ ४२८ १६९   १३६६
  एकूण १५८६३२१ १३५८६०६ ४१९६५ ४८० १८५२७०

Check Also

कोरोना : आठवडाभरात दुसऱ्यांदा आधीच्यापेक्षा सर्वाधिक बाधित ६३ हजार ७२९ नवे बाधित, ४५ हजार ३३५ बरे झाले तर ३९८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन आठवड्यात तिसऱ्यांदा ६० हजार रूग्ण आढळून आल्यानंतर आज चार दिवसांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *