Breaking News

कोरोना : बाधितांपेक्षा घरी जाणारे जास्तच मात्र मुंबईतील रूग्ण आणि मृतकांच्या संख्येत वाढ १० हजार २२६ नवे बाधित, १३ हजार ७१४ बरे झाले तर ३३७ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात बाधित रूग्णांच्या संख्येवर नियंत्रणात आणण्यात आले असले तरी मुंबईतील नियंत्रणात असलेली संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागील चार-पाच दिवसापासून २०० आत दैंनदिन असलेली मृतकांची नोंद मात्र आज वाढलेली दिसून येत आहे. त्यामुळे एकाबाजूला राज्यातील दैनदिन कोरोनाबाधित रूग्णांची संख्या कमी असून बरे होवून घरी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढच असल्याचे दिसून येत आहे.

मागील २४ तासात काल आढळून आलेल्या बाधित संख्येच्या प्रमाणात अर्थात १० हजार २२६ इतके नवे बाधित आल्याने एकूण बाधित रूग्णांची संख्या १५ लाख ६४ हजार ६१५ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ९२ हजार ४५९ वर पोहोचली आहे. तर बाधित रूग्णांपेक्षा जास्त १३ हजार ७१४ इतके रूग्ण बरे झाल्याने आज घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या १३ लाख ३० हजार ४८३ इतकी झाली असून मृतकांच्या संख्येत वाढ होत ३३७ इतकी मृतकांची नोंद झाली आहे. तसेच मुंबईत या आठवड्यात १५०० च्या आसपास रूग्ण आढळून आले होते. परंतु त्यात पुन्हा काही दिवसांपासून वाढ होत असून ही संख्या २००० पेक्षा जास्त आढळून येत असल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.०४ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७९,१४,६५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५,६४,६१५ (१९.७७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३,२७,४९३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २३,१८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २११९ २३६७२१ ४६ ९६०१
ठाणे १५७ ३२५९४ ७९७
ठाणे मनपा ३४३ ४३१४७ १२२५
नवी मुंबई मनपा ३६६ ४४६५२ ९८५
कल्याण डोंबवली मनपा २५० ५०९४८ ९६६
उल्हासनगर मनपा २४ ९८७० ३३०
भिवंडी निजामपूर मनपा ४६ ५९१८   ३५९
मीरा भाईंदर मनपा १७६ २१९९४ ६३३
पालघर ७७ १४८८६ २९७
१० वसई विरार मनपा १३२ २५८०२ ६६०
११ रायगड १२८ ३३४९० ८५८
१२ पनवेल मनपा १४८ २३१८७ ५०७
  ठाणे मंडळ एकूण ३९६६ ५४३२०९ ८२ १७२१८
१३ नाशिक १७८ २२८२५ ४८५
१४ नाशिक मनपा ४७७ ६१०६५ ८३९
१५ मालेगाव मनपा ३९९६   १४७
१६ अहमदनगर २५६ ३४४०४ ४८३
१७ अहमदनगर मनपा ११३ १७३६२ ३१६
१८ धुळे ८० ७३८३   १८५
१९ धुळे मनपा ५३ ६२२४   १५४
२० जळगाव ११९ ३९८४२ १०३७
२१ जळगाव मनपा ६३ ११८१२   २८०
२२ नंदूरबार ५१ ५९६५ १३४
  नाशिक मंडळ एकूण १३९६ २१०८७८ २१ ४०६०
२३ पुणे ४५५ ७१८९० ११ १४०७
२४ पुणे मनपा ५५१ १६६९३० ५४ ३८१२
२५ पिंपरी चिंचवड मनपा २९५ ८१८६१ ११३९
२६ सोलापूर १४९ ३१०८६ ७९६
२७ सोलापूर मनपा ३१ ९७७४ ५०३
२८ सातारा २८९ ४३७५४ २८ १३२९
  पुणे मंडळ एकूण १७७० ४०५२९५ १०५ ८९८६
२९ कोल्हापूर ५८ ३२८८१ १२ ११३५
३० कोल्हापूर मनपा ३३ १३२९५ ३६३
३१ सांगली १७१ २५१९० २४ ८५७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ५३ १८८२७ १६ ५२९
३३ सिंधुदुर्ग २१ ४५९५   ११८
३४ रत्नागिरी ६१ ९४८०   ३४२
  कोल्हापूर मंडळ एकूण ३९७ १०४२६८ ५३ ३३४४
३५ औरंगाबाद ५५ १३७८४   २६४
३६ औरंगाबाद मनपा १३२ २५८१२ ६८१
३७ जालना १२३ ८७६७ २३४
३८ हिंगोली ३७ ३४१२   ६६
३९ परभणी ३६ ३४९१   ११०
४० परभणी मनपा १० २७८०   ११७
  औरंगाबाद मंडळ एकूण ३९३ ५८०४६ १४७२
४१ लातूर ४७ ११८३५ ३७६
४२ लातूर मनपा २३ ७७३२   १८६
४३ उस्मानाबाद ६० १४३८३ ४४२
४४ बीड १३५ १२३८२ ३५८
४५ नांदेड ३४ ९७६९ २५१
४६ नांदेड मनपा ५९ ८३१७   २२१
  लातूर मंडळ एकूण ३५८ ६४४१८ १७ १८३४
४७ अकोला १० ३६७२ ९९
४८ अकोला मनपा ३९ ४३५१ १५६
४९ अमरावती ३० ५६५६   १३७
५० अमरावती मनपा ४७ १००७८   १८५
५१ यवतमाळ ७३ ९९०७ २७७
५२ बुलढाणा ४३ ९१७५ १४२
५३ वाशिम ५१ ५२३९ १०४
  अकोला मंडळ एकूण २९३ ४८०७८ १० ११००
५४ नागपूर २२९ २१८२८ १० ४१९
५५ नागपूर मनपा ७८७ ६७८५९ १२ १९६९
५६ वर्धा ८३ ५७६९ १३५
५७ भंडारा ९३ ७५२८ १६३
५८ गोंदिया १२३ ८४०७ १०३
५९ चंद्रपूर १४१ ७७१२ ९०
६० चंद्रपूर मनपा ८९ ५६१३ ११३
६१ गडचिरोली ८३ ३८३२   २५
  नागपूर एकूण १६२८ १२८५४८ ४१ ३०१७
  इतर राज्ये /देश २५ १८७५ १६५
  एकूण १०२२६ १५६४६१५ ३३७ ४११९६

आज नोंद झालेल्या एकूण ३३७ मृत्यूंपैकी १५३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १३८ मृत्यू  पुणे – ५१, सांगली -२६, नागपूर – १०, सातारा -८, चंद्रपूर -७, बुलढाणा – ५, सोलापूर -५, ठाणे – ५, वर्धा -३, उस्मानाबाद -३, अहमदनगर  -२, गोंदिया -२, कोल्हापूर -२, लातूर -२, रायगड -२, यवतमाळ -२, जळगाव -१, कर्नाटक -१ आणि मध्य प्रदेश – १ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे–

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २३६७२१ २०४११० ९६०१ ४५५ २२५५५
ठाणे २०९१२३ १७३५९८ ५२९५ ३०२२९
पालघर ४०६८८ ३४९३४ ९५७   ४७९७
रायगड ५६६७७ ४९१६९ १३६५ ६१४१
रत्नागिरी ९४८० ७४८७ ३४२   १६५१
सिंधुदुर्ग ४५९५ ३६९५ ११८   ७८२
पुणे ३२०६८१ २७३९५८ ६३५८ ४०३६४
सातारा ४३७५४ ३४७८१ १३२९ ७६४२
सांगली ४४०१७ ३७०३२ १३८६   ५५९९
१० कोल्हापूर ४६१७६ ४१७२० १४९८   २९५८
११ सोलापूर ४०८६० ३५५२६ १२९९ ४०३४
१२ नाशिक ८७८८६ ७३४८५ १४७१   १२९३०
१३ अहमदनगर ५१७६६ ४४२७१ ७९९   ६६९६
१४ जळगाव ५१६५४ ४६७८९ १३१७   ३५४८
१५ नंदूरबार ५९६५ ५३२३ १३४   ५०८
१६ धुळे १३६०७ १२४१० ३३९ ८५६
१७ औरंगाबाद ३९५९६ ३४४१३ ९४५   ४२३८
१८ जालना ८७६७ ७२३४ २३४   १२९९
१९ बीड १२३८२ ९७५८ ३५८   २२६६
२० लातूर १९५६७ १५७७० ५६२   ३२३५
२१ परभणी ६२७१ ५०२५ २२७   १०१९
२२ हिंगोली ३४१२ २७९२ ६६   ५५४
२३ नांदेड १८०८६ १४७२८ ४७२   २८८६
२४ उस्मानाबाद १४३८३ ११५२८ ४४२   २४१३
२५ अमरावती १५७३४ १४०५४ ३२२   १३५८
२६ अकोला ८०२३ ७१२५ २५५ ६४२
२७ वाशिम ५२३९ ४५३४ १०४ ६००
२८ बुलढाणा ९१७५ ७४०९ १४२   १६२४
२९ यवतमाळ ९९०७ ८७३० २७७   ९००
३० नागपूर ८९६८७ ७८६७१ २३८८ १० ८६१८
३१ वर्धा ५७६९ ४६१९ १३५ १०१४
३२ भंडारा ७५२८ ५८२४ १६३   १५४१
३३ गोंदिया ८४०७ ७५०३ १०३   ८०१
३४ चंद्रपूर १३३२५ ९१३१ २०३   ३९९१
३५ गडचिरोली ३८३२ २९१९ २५   ८८८
  इतर राज्ये/ देश १८७५ ४२८ १६५   १२८२
  एकूण १५६४६१५ १३३०४८३ ४११९६ ४७७ १९२४५९

Check Also

कोरोना : आठवडाभरात दुसऱ्यांदा आधीच्यापेक्षा सर्वाधिक बाधित ६३ हजार ७२९ नवे बाधित, ४५ हजार ३३५ बरे झाले तर ३९८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन आठवड्यात तिसऱ्यांदा ६० हजार रूग्ण आढळून आल्यानंतर आज चार दिवसांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *