Breaking News

कोरोना: ५ दिवसानंतर २० हजाराच्या आत; पुण्याची लाखाकडे वाटचाल १७ हजार ०६६ नवे बाधित, १५ हजार ७८९ बरे झाले तर २५७ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात मागील ५ ते ६ दिवसापासून सतत २२ हजाराहून अधिक रूग्णांचे निदान होत होते. आज मात्र रूग्णसंख्येत घट होवून १७ हजार ०६६ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर दुसऱ्याबाजूला मुंबई, ठाणे जिल्ह्यात रूग्णांची सतत वाढतीच असल्याने या भागातील रूग्णांची संख्या पुन्हा ३० हजारापार गेली आहे. तर पुण्यात आजस्थितीला ७८ हजाराहून अधिक रूग्ण असल्याचे दिसून येत आहे.

मागील २४ तासातील नव्या रूग्णसंख्येमुळे एकूण बाधितांची संख्या १० लाख ७७ हजार ३७४ वर तर अॅक्टीव्ह रूग्ण संख्या २ लाख ९१ हजार २५६ वर पोहोचली आहे. तर १५ हजार ७८९ इतके रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ७ लाख ५५ हजार ८५० वर पोहोचली आहे. तसेच मागील जवळपास १५ दिवसानंतर ३०० च्या अर्थात २५७ आत रूग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७०.१६ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.७७ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५३,२१,११६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १०,७७,३७४ (२०.२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७,१२,१६० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,१९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २२६९ १७२०१० ३१ ८१८१
ठाणे ३७० २४४८४ ६१५
ठाणे मनपा ४४५ ३१८७४   १०६१
नवी मुंबई मनपा ३७४ ३४०८२ ७५८
कल्याण डोंबवली मनपा ५०८ ३९२३१ ७३८
उल्हासनगर मनपा ४० ८४५६ ३०१
भिवंडी निजामपूर मनपा ११ ४८४३   ३३५
मीरा भाईंदर मनपा २४४ १५९३८ २२ ४९३
पालघर ६९ १०९७५ १९७
१० वसई विरार मनपा १९२ २०२१२ ५२२
११ रायगड ४८६ २५२९६ ५८७
१२ पनवेल मनपा २७२ १६८१७ ३४२
  ठाणे मंडळ एकूण ५२८० ४०४२१८ ७३ १४१३०
१३ नाशिक २२२ १३५७६ ३१८
१४ नाशिक मनपा ७१० ३८८७० ६१६
१५ मालेगाव मनपा ३० ३१४८ १२७
१६ अहमदनगर ६९६ १८४०८ २५६
१७ अहमदनगर मनपा ४०० ११७०५ १९०
१८ धुळे ३० ५८८७ १४९
१९ धुळे मनपा २२ ५०१५   १३२
२० जळगाव ८१२ २९७६२ ८२०
२१ जळगाव मनपा १६३ ८३३४ २१५
२२ नंदूरबार ४५ ४०३७ १००
  नाशिक मंडळ एकूण ३१३० १३८७४२ २८ २९२३
२३ पुणे ७०६ ४२७९७ ९४४
२४ पुणे मनपा १२०२ १३००९४ १५ २९८१
२५ पिंपरी चिंचवड मनपा ६७१ ६२५२८ ९१३
२६ सोलापूर ४८१ १९८२२ १५ ५०६
२७ सोलापूर मनपा ३७ ७८८५   ४६४
२८ सातारा ५४२ २४८६३ ६००
  पुणे मंडळ एकूण ३६३९ २८७९८९ ४४ ६४०८
२९ कोल्हापूर २५९ २३०६२ ३४ ७१०
३० कोल्हापूर मनपा १४० १०१५२ २५८
३१ सांगली ३५७ १२०५९ २० ४०१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २३८ १३६०० ११ ३७०
३३ सिंधुदुर्ग ८६ २४७५   ४०
३४ रत्नागिरी १५० ६३८७ १८३
  कोल्हापूर मंडळ एकूण १२३० ६७७३५ ६८ १९६२
३५ औरंगाबाद १६२ १०४९५ १६७
३६ औरंगाबाद मनपा २३३ १९३२२ ५९५
३७ जालना ४९ ६००७   १७०
३८ हिंगोली ९० २१५२ ४८
३९ परभणी ४३ २१६५   ६५
४० परभणी मनपा ५५ २०५१ ६३
  औरंगाबाद मंडळ एकूण ६३२ ४२१९२ ११०८
४१ लातूर ११९ ७५९५ २२४
४२ लातूर मनपा १३५ ५१३६ १३४
४३ उस्मानाबाद ३२७ ९०२६ २३८
४४ बीड २०० ७०३३ १९२
४५ नांदेड ५० ६५५० १६६
४६ नांदेड मनपा ९५ ४९८० १४२
  लातूर मंडळ एकूण ९२६ ४०३२० १७ १०९६
४७ अकोला १०२ २५८६   ७१
४८ अकोला मनपा ९५ २८९७   ११०
४९ अमरावती ४९ २६१८ ७२
५० अमरावती मनपा १०८ ५९६७ १२३
५१ यवतमाळ ७२ ५२१७ ११७
५२ बुलढाणा १३४ ५३९८   ९७
५३ वाशिम ९७ २८५४   ५२
  अकोला मंडळ एकूण ६५७ २७५३७ १४ ६४२
५४ नागपूर २६२ १२०७० १५६
५५ नागपूर मनपा ९०६ ३९९८३ १२०२
५६ वर्धा ४५ २२७७ २६
५७ भंडारा ७८ ३०१६   ४५
५८ गोंदिया १६२ ३२९०   ३१
५९ चंद्रपूर १३ ३२२७   ३२
६० चंद्रपूर मनपा ४५ २४१७   २९
६१ गडचिरोली ४५ १२५८  
  नागपूर एकूण १५५६ ६७५३८ १५२३
  इतर राज्ये /देश १६ ११०३ १०२
  एकूण १७०६६ १०७७३७४ २५७ २९८९४

दैनंदिन रिपोर्ट झालेले २५७ मृत्यू आणि पोर्टलवर अद्ययावत झालेले पूर्वीचे १०६ मृत्यू अशा एकूण ३६३ मृत्यूंची नोंद आज झालेली आहे. आज नोंद झालेल्या या एकूण ३६३ मृत्यूंपैकी १८५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ११३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ११३ मृत्यू ठाणे  ग्रामीण -२३, ठाणे मनपा -२७, नवी मुंबई -२७, कल्याण डोंबिवली -२१, भिवंडी -४, रायगड -३, मीरा भाईंदर -३,  अहमदनगर -१, औरंगाबाद – १, कोल्हापूर -१, पुणे -१ आणि सोलापूर -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १७२०१० १३२३४७ ८१८१ ३५९ ३११२३
ठाणे १५८९०८ १२४३३० ४३०१ ३०२७६
पालघर ३११८७ २४९४३ ७१९   ५५२५
रायगड ४२११३ ३०८९४ ९२९ १०२८८
रत्नागिरी ६३८७ ३४१८ १८३   २७८६
सिंधुदुर्ग २४७५ १३०७ ४०   ११२८
पुणे २३५४१९ १५२२९७ ४८३८   ७८२८४
सातारा २४८६३ १५६२० ६०० ८६४१
सांगली २५६५९ १४७०८ ७७१   १०१८०
१० कोल्हापूर ३३२१४ २३००७ ९६८   ९२३९
११ सोलापूर २७७०७ १९५३६ ९७० ७२००
१२ नाशिक ५५५९४ ४२०९६ १०६१   १२४३७
१३ अहमदनगर ३०११३ २२३१५ ४४६   ७३५२
१४ जळगाव ३८०९६ २६८२२ १०३५   १०२३९
१५ नंदूरबार ४०३७ २८३० १००   ११०७
१६ धुळे १०९०२ ८७०४ २८१ १९१५
१७ औरंगाबाद २९८१७ २१८८३ ७६२   ७१७२
१८ जालना ६००७ ४०३७ १७०   १८००
१९ बीड ७०३३ ४६४० १९२   २२०१
२० लातूर १२७३१ ७९३६ ३५८   ४४३७
२१ परभणी ४२१६ २७४२ १२८   १३४६
२२ हिंगोली २१५२ १५४७ ४८   ५५७
२३ नांदेड ११५३० ५५०७ ३०८   ५७१५
२४ उस्मानाबाद ९०२६ ६१५२ २३८   २६३६
२५ अमरावती ८५८५ ५५६६ १९५   २८२४
२६ अकोला ५४८३ ३५८५ १८१ १७१६
२७ वाशिम २८५४ २०५७ ५२ ७४४
२८ बुलढाणा ५३९८ ३४९८ ९७   १८०३
२९ यवतमाळ ५२१७ ३२६४ ११७   १८३६
३० नागपूर ५२०५३ २९८६५ १३५८ २०८२६
३१ वर्धा २२७७ १४९१ २६ ७५९
३२ भंडारा ३०१६ १०८२ ४५   १८८९
३३ गोंदिया ३२९० १८३३ ३१   १४२६
३४ चंद्रपूर ५६४४ २६२५ ६१   २९५८
३५ गडचिरोली १२५८ ९३८   ३१८
  इतर राज्ये/ देश ११०३ ४२८ १०२   ५७३
  एकूण १०७७३७४ ७५५८५० २९८९४ ३७४ २९१२५६

Check Also

रूग्णांना सरकारचा दिलासा: रेमडेसिवीर इंजेक्शन आता स्वस्तात मिळणार केंद्र सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात सर्वच ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *