Breaking News

कोरोना: मुंबईत ५०० च्या आत रूग्णसंख्या तर राज्यातही चांगलीच घट २ हजार ५३५ नवे बाधित, ३ हजार १ बरे झाले तर ६० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोना बाधितांच्या संख्येत चांगलीच घट झाली असून काल ५०० च्या वर असलेली संख्येत चांगलीच घट झाली असून आज ४०९ बाधितांचे निदान झाले आहे.

सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील नव्या बाधितांच्या संख्येत आणि मृतकांच्या संख्येत चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासात २ हजार ५३५ नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १७ लाख ४९ हजार ७७७ वर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ८४ हजार ३८६ इतकी खाली आली. तर ३ हजार १ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १६ लाख १८ हजार ३८० वर पोहोचली असून ६० मृतकांची नोंद
झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.९ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे. सध्या राज्यात ७,४८,२२६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,३९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ४०९ २७०११९ १२ १०५८५
ठाणे ३३० २३१५६९ ५३९४
ठाणे मनपा
नवी मुंबई मनपा
कल्याण डोंबवली मनपा
उल्हासनगर मनपा
भिवंडी निजामपूर मनपा
मीरा भाईंदर मनपा
पालघर १३ ४४०७६ ९२९
१० वसईविरार मनपा
११ रायगड ३९ ६१३०९ १४३९
१२ पनवेल मनपा
  ठाणे मंडळ एकूण ७९१ ६०७०७३ १८ १८३४७
१३ नाशिक ३३२ १००४४९ १६४७
१४ नाशिक मनपा
१५ मालेगाव मनपा
१६ अहमदनगर १३० ५९३१४ ९१९
१७ अहमदनगर मनपा
१८ धुळे १४५२४ ३३८
१९ धुळे मनपा
२० जळगाव २६ ५४२१४ १३७०
२१ जळगाव मनपा
२२ नंदूरबार १९ ६६९१ १४६
  नाशिक मंडळ एकूण ५०९ २३५१९२ ४४२०
२३ पुणे ३७८ ३४२२५५ ७१६५
२४ पुणे मनपा
२५ पिंपरी चिंचवड मनपा
२६ सोलापूर १३७ ४६८३८ १५६४
२७ सोलापूर मनपा
२८ सातारा ४५ ५०२७१ १५६०
  पुणे मंडळ एकूण ५६० ४३९३६४ १३ १०२८९
२९ कोल्हापूर २४ ४८२०१ १६६२
३० कोल्हापूर मनपा
३१ सांगली २९ ४७९०२ १७०५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
३३ सिंधुदुर्ग ५२१४ १३७
३४ रत्नागिरी १००८१ ३७७
  कोल्हापूर मंडळ एकूण ६३ १११३९८ ३८८१
३५ औरंगाबाद ३३ ४३५३८ १०३४
३६ औरंगाबाद मनपा
३७ जालना ३२ ११२८२ ३०१
३८ हिंगोली ३८०३ ७६
३९ परभणी १२ ६९१३ २४८
४० परभणी मनपा
  औरंगाबाद मंडळ एकूण ७७ ६५५३६ १६५९
४१ लातूर ३२ २१४१० ६४१
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद ३६ १५८५६ ५१३
४४ बीड ८१ १५२१४ ४५८
४५ नांदेड ११ १९६६० ५९७
४६ नांदेड मनपा
  लातूर मंडळ एकूण १६० ७२१४० १४ २२०९
४७ अकोला ८८९२ २९१
४८ अकोला मनपा
४९ अमरावती १० १७६५७ ३५१
५० अमरावती मनपा
५१ यवतमाळ २३ ११५५४ ३३२
५२ बुलढाणा १९ ११३२५ १८६
५३ वाशिम २८ ५९५४ १४६
  अकोला मंडळ एकूण ८६ ५५३८२ १३०६
५४ नागपूर ९० १०८८२३ २८८०
५५ नागपूर मनपा
५६ वर्धा ३१ ७३२५ २१८
५७ भंडारा ४३ ९९६७ २१२
५८ गोंदिया २६ १०९४९ ११९
५९ चंद्रपूर ४८ १८२७५ २८६
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली ४९ ६४७१ ५१
  नागपूर एकूण २८७ १६१८१० ३७६६
  इतर राज्ये /देश १८८२ १५७
  एकूण २५३५ १७४९७७७ ६० ४६०३४

आज नोंद झालेल्या एकूण ६० मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २९ मृत्यू हे एक आठवडयापूर्वीच्या कालावधीतील आहेत. हे २९ मृत्यू हे पुणे -९,नांदेड -८, नाशिक -६, गोंदिया -३, कोल्हापूर – १,  रायगड- १ आणि  बुलढाणा- १ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे  –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २७०११९ २४५७३४ १०५८५ ७६७ १३०३३
ठाणे २३१५६९ २१२३६८ ५३९४ ४६ १३७६१
पालघर ४४०७६ ४२००१ ९२९ ११ ११३५
रायगड ६१३०९ ५६८१९ १४३९ ३०४५
रत्नागिरी १००८१ ९१३४ ३७७   ५७०
सिंधुदुर्ग ५२१४ ४८१० १३७ २६६
पुणे ३४२२५५ ३१८६५७ ७१६५ ३३ १६४००
सातारा ५०२७१ ४४७३६ १५६० ३९६६
सांगली ४७९०२ ४४८७७ १७०५ १३१८
१० कोल्हापूर ४८२०१ ४६१९६ १६६२ ३४०
११ सोलापूर ४६८३८ ४३३०३ १५६४ १९६६
१२ नाशिक १००४४९ ९५८०९ १६४७ २९९२
१३ अहमदनगर ५९३१४ ५४०५५ ९१९ ४३३९
१४ जळगाव ५४२१४ ५१८४९ १३७० ९८७
१५ नंदूरबार ६६९१ ६०९६ १४६ ४४८
१६ धुळे १४५२४ १४०३१ ३३८ १५३
१७ औरंगाबाद ४३५३८ ४१२९७ १०३४ १३ ११९४
१८ जालना ११२८२ १०६११ ३०१ ३६९
१९ बीड १५२१४ १३६२४ ४५८ ११२७
२० लातूर २१४१० १९८४७ ६४१ ९१९
२१ परभणी ६९१३ ६०७३ २४८ ११ ५८१
२२ हिंगोली ३८०३ ३२२३ ७६   ५०४
२३ नांदेड १९६६० १७५२३ ५९७ १५३५
२४ उस्मानाबाद १५८५६ १४३३२ ५१३ १०१०
२५ अमरावती १७६५७ १६२५१ ३५१ १०५३
२६ अकोला ८८९२ ८३३३ २९१ २६३
२७ वाशिम ५९५४ ५६७९ १४६ १२७
२८ बुलढाणा ११३२५ १०२३७ १८६ ८९८
२९ यवतमाळ ११५५४ १०७६४ ३३२ ४५४
३० नागपूर १०८८२३ १०३१५२ २८८० १५ २७७६
३१ वर्धा ७३२५ ६६१७ २१८ ४८८
३२ भंडारा ९९६७ ८७८८ २१२   ९६७
३३ गोंदिया १०९४९ ९९४० ११९ ८८४
३४ चंद्रपूर १८२७५ १५२५८ २८६   २७३१
३५ गडचिरोली ६४७१ ५९२८ ५१ ४९१
  इतर राज्ये/ देश १८८२ ४२८ १५७ १२९६
  एकूण १७४९७७७ १६१८३८० ४६०३४ ९७७ ८४३८६

 

 

Check Also

कोरोना : बाधितांबरोबरच आता मृतकांची नोंदही सर्वाधिक ६८ हजार ६३१ नवे बाधित, ४५ हजार ६५४ बरे झाले तर ५०३ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत असून प्रादुर्भाव पसरण्याचे प्रमाणही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *