Breaking News

कोरोना : २४८ मृतकांची नोंद, पण आकडेवारी २४ तासातील नाही ३२१४ नव्या रूग्णांचे निदान, ६९ हजार रूग्ण घरी

मुंबई: प्रतिनिधी
राज्याच्या आरोग्य विभागाकडून सध्या मृतकांच्या संख्येवरून घोळ घालण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत असून २४ तासात झालेल्या मृतकांची आकडेवारी जाहीर करण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. आज सर्वाधिक २४८ रूग्णांचा मृत्यूची नोंद झाल्याचे जाहीर करण्यात आले तरी ही आकडेवारी २४ तासातील नाही तर यातील ७५ मृत्यू ४८ तासातील तर १७३ मृत्यू हे मागील कालावधीतील असल्याचे सांगत नवा गोंधळ निर्माण करत असल्याचे दिसून येत आहे.
मागील २४ तासात ३२१४ नव्या रूग्णांचे निदान झाले आहे. तर १९२५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे घरी जाणाऱ्यांची संख्या ६९ हजार ६३१ वर पोहोचली आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ६२ हजार ८३३ वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५०.०९ % एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.६९ % एवढा आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८,०२,७७५ नमुन्यांपैकी १,३९,०१० ( १७.३१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,०५,१४१ लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,५७२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ६८४१० ३४५७६ ३८४४ २९९८२
ठाणे २६५०६ १०७६६ ७५१ १४९८८
पालघर ३८६६ ११५४ ९३   २६१९
रायगड २७१४ १७११ ९३ ९०८
रत्नागिरी ५०४ ३५२ २३   १२९
सिंधुदुर्ग १६४ १४४   १६
पुणे १६९०७ ९१४२ ६२४   ७१४१
सातारा ८६८ ६३२ ४० १९५
सांगली ३०२ १७२   १२१
१० कोल्हापूर ७५० ६९१   ५१
११ सोलापूर २३४५ ११७० २१५   ९६०
१२ नाशिक २९६५ १६२० १७९   ११६६
१३ अहमदनगर ३०० २२४ १२   ६४
१४ जळगाव २४७६ १२६७ १८९   १०२०
१५ नंदूरबार ८९ ५२   ३२
१६ धुळे ५८७ ३५० ४७ १८८
१७ औरंगाबाद ३६८६ १९८२ २०१   १५०३
१८ जालना ३९५ २५९ ११   १२५
१९ बीड १०२ ६८   ३१
२० लातूर २२७ १४९ १३   ६५
२१ परभणी ८५ ७४  
२२ हिंगोली २६२ २२६   ३५
२३ नांदेड २९५ १७८ ११   १०६
२४ उस्मानाबाद १८३ १३०   ४७
२५ अमरावती ४६३ ३१२ २४   १२७
२६ अकोला १२७२ ७८८ ६६ ४१७
२७ वाशिम ७९ ४४   ३२
२८ बुलढाणा १७६ ११७   ५०
२९ यवतमाळ २५१ १६१   ८२
३० नागपूर १३५२ ८९७ १३   ४४२
३१ वर्धा १४ ११  
३२ भंडारा ७७ ४९   २८
३३ गोंदिया १०१ ७२   २९
३४ चंद्रपूर ६० ४४   १६
३५ गडचिरोली ६० ४७   १२
  इतर राज्ये/ देश ११७ २०   ९७
  एकूण १३९०१० ६९६३१ ६५३१ १५ ६२८३३

 

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ८२४ ६८४१० ४२ ३८४४
ठाणे २१० ३१००   ५८
ठाणे मनपा २०९ ७६८६   २४९
नवी मुंबई मनपा १४४ ६०६७   १६३
कल्याण डोंबवली मनपा २४६ ४५७५   ७४
उल्हासनगर मनपा १०७ ११९१   ३२
भिवंडी निजामपूर मनपा १३५ १३१२ ६३
मीरा भाईंदर मनपा ६५ २५७५   ११२
पालघर ९६ ७४७   १०
१० वसई विरार मनपा १४९ ३११९   ८३
११ रायगड २४ १२३२   ४१
१२ पनवेल मनपा ५८ १४८२   ५२
  ठाणे मंडळ एकूण २२६७ १०१४९६ ४३ ४७८१
१३ नाशिक ५२४   ३८
१४ नाशिक मनपा ८९ १४९६   ६३
१५ मालेगाव मनपा ९४५   ७८
१६ अहमदनगर १५ २३१   ११
१७ अहमदनगर मनपा ६९  
१८ धुळे २५१   २६
१९ धुळे मनपा १८ ३३६ २१
२० जळगाव ३२ १९६२   १६०
२१ जळगाव मनपा १८ ५१४   २९
२२ नंदूरबार ८९  
  नाशिक मंडळ एकूण १९६ ६४१७ ४३२
२३ पुणे ३६ १२४५ ५४
२४ पुणे मनपा २९५ १४०३६ ५३४
२५ पिंपरी चिंचवड मनपा १०२ १६२६ ३६
२६ सोलापूर १२ २२२   ११
२७ सोलापूर मनपा ४२ २१२३ २०४
२८ सातारा ८६८ ४०
  पुणे मंडळ एकूण ४९४ २०१२० १३ ८७९
२९ कोल्हापूर ७१९  
३० कोल्हापूर मनपा ३१  
३१ सांगली २८७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १५  
३३ सिंधुदुर्ग १६४  
३४ रत्नागिरी ५०४ २३
  कोल्हापूर मंडळ एकूण ११ १७२० ४४
३५ औरंगाबाद ४३ ३७६ १२
३६ औरंगाबाद मनपा ७९ ३३१०   १८९
३७ जालना २३ ३९५   ११
३८ हिंगोली २६२  
३९ परभणी ५६  
४० परभणी मनपा २९  
  औरंगाबाद मंडळ एकूण १५३ ४४२८ २१७
४१ लातूर १६४   ११
४२ लातूर मनपा ६३  
४३ उस्मानाबाद १८३  
४४ बीड १०२  
४५ नांदेड ५८  
४६ नांदेड मनपा २३७   ११
  लातूर मंडळ एकूण १८ ८०७ ३३
४७ अकोला १४७
४८ अकोला मनपा २० ११२५   ५७
४९ अमरावती ४०  
५० अमरावती मनपा ४२३ २१
५१ यवतमाळ १३ २५१
५२ बुलढाणा १७६
५३ वाशिम ७९  
  अकोला मंडळ एकूण ५७ २२४१ ११०
५४ नागपूर १५८  
५५ नागपूर मनपा १३ ११९४   ११
५६ वर्धा १४  
५७ भंडारा ७७  
५८ गोंदिया १०१  
५९ चंद्रपूर ३९  
६० चंद्रपूर मनपा २१  
६१ गडचिरोली ६०  
  नागपूर एकूण १७ १६६४ १५
  इतर राज्ये /देश ११७   २०
  एकूण ३२१४ १३९०१० ७५ ६५३१

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *