Breaking News

कोरोना: मुंबईत संख्या नियंत्रित तर ठाणे, पुणे आणि औरंगाबादेत वाढ २३३० जणांना घरी सोडले तर राज्यात ५४९३ रूग्ण नव्याने, १५६ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात यापूर्वी सर्वाधिक संख्या मुंबई आणि महानगरात रहात होती. पंरतु मुंबई शहरातील कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश येत असून २ ते अडीच हजाराच्या संख्येने कोरोनाबाधित होणाऱ्यांची संख्या आता १२८७ वर आली आहे. त्यानंतर ठाणे विभागातील कल्याण-डोंबिवली, ठाणे शहर, मीरा भांईदर, वसई विरार मध्ये बाधितांची संख्या वाढत आहे. याशिवाय पुणे मनपा, औरंगाबाद मनपा भागातही दैंनदिन संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे.
मुंबई वगळता ठाणे विभागात २ हजार ६० इतकी संख्या आढळून आली आहे. यातील सर्वाधिक संख्या कल्याण-डोंबिवलीत ४२०, ठाणे जिल्हा ६१६, मीरा भाईंदर ११४, नवी मुंबई २०४, वसई विरारमध्ये २८८ इतके रूग्ण आढळून आले आहेत. तर त्यानंतर पुणे विभागातील पुणे जिल्ह्यात ९३३, पिंपरी चिंचवडमध्ये १७६ बाधिक आढळून आले. तसेच औरंगाबाद जिल्ह्यात २४७ इतके रूग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान राज्यात २३३० बाधित बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे घरी जाणाऱ्यांची संख्या एकूण ८६,५७५ वर पोहोचली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.५९ % एवढे झाले आहे. आज राज्यात ५४९३ नवीन रुग्णांचे निदान. राज्यात आज १५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ६० मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ९६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.५१ % एवढा असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९,२३,५०२ नमुन्यांपैकी १,६४,६२६ ( १७.८२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,७०,४७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,३५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील एकूण बाधितांची संख्या १ लाख ६४ हजार ६२६ वर पोहोचली आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ७० हजार ६०७ वर पोहोचल्याचेही त्यांनी सांगितले.

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ७५५३९ ४३१५४ ४३७१ २८००६
ठाणे ३४२५७ १४३३५ ८४५ १९०७६
पालघर ५२६७ १७६७ १०१   ३३९९
रायगड ३६६९ १९२४ ९५ १६४८
रत्नागिरी ५६९ ४२३ २६   १२०
सिंधुदुर्ग २०४ १५१   ४९
पुणे २०८७० १०७०८ ७१४   ९४४८
सातारा १००४ ७०३ ४३ २५७
सांगली ३४७ २०१ ११   १३५
१० कोल्हापूर ८२४ ७१० १०   १०४
११ सोलापूर २५८८ १४३० २४६   ९१२
१२ नाशिक ३९०२ २०६३ २१७   १६२२
१३ अहमदनगर ३९९ २४९ १४   १३६
१४ जळगाव ३००२ १७९३ २२०   ९८९
१५ नंदूरबार १६६ ७०   ८९
१६ धुळे ९६२ ४४९ ५४ ४५७
१७ औरंगाबाद ४८३३ २२२२ २२७   २३८४
१८ जालना ४८८ ३१३ १४   १६१
१९ बीड ११२ ७७   ३२
२० लातूर ३०३ १९१ १७   ९५
२१ परभणी ९२ ७५   १३
२२ हिंगोली २६२ २३८   २३
२३ नांदेड ३३७ २३१ १३   ९३
२४ उस्मानाबाद २०३ १६१   ३३
२५ अमरावती ५२८ ३६८ २५   १३५
२६ अकोला १४६३ ८६९ ७३ ५२०
२७ वाशिम १०१ ६१   ३७
२८ बुलढाणा २१३ १४० १२   ६१
२९ यवतमाळ २८३ १८६ १०   ८७
३० नागपूर १४२१ १०३७ १४   ३७०
३१ वर्धा १६ ११  
३२ भंडारा ७९ ५८   २१
३३ गोंदिया १०५ १०२  
३४ चंद्रपूर ८० ५४   २६
३५ गडचिरोली ६४ ५१   १२
  इतरराज्ये/ देश ७४ २३   ५१
  एकूण १६४६२६ ८६५७५ ७४२९ १५ ७०६०७

जिल्हानिहाय बाधित रूग्ण सापडलेले आणि मृतकांची संख्या

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १२८७ ७५५३९ २३ ४३७१
ठाणे २४८ ४२३८   ६१
ठाणे मनपा ३६८ ९२६४ ३०७
नवी मुंबई मनपा २०४ ७४४३   १७३
कल्याण डोंबवली मनपा ४२० ६५५५   ८३
उल्हासनगर मनपा १०८ १६५५   ३५
भिवंडी निजामपूर मनपा ६० १८५६   ७०
मीरा भाईंदर मनपा ११४ ३२४६   ११६
पालघर ९९ १०६१   १२
१० वसईविरार मनपा २८८ ४२०६   ८९
११ रायगड ७१ १६२८   ४२
१२ पनवेल मनपा ८० २०४१   ५३
  ठाणे मंडळ एकूण ३३४७ ११८७३२ २५ ५४१२
१३ नाशिक ५१ ७७३ ४९
१४ नाशिक मनपा ११३ २०५२ ८८
१५ मालेगाव मनपा ३५ १०७७   ८०
१६ अहमदनगर २१ २७१   १३
१७ अहमदनगर मनपा ४० १२८  
१८ धुळे १८ ५१७   ३२
१९ धुळे मनपा ४४५   २२
२० जळगाव ६३ २३५८   १८७
२१ जळगाव मनपा ४० ६४४   ३३
२२ नंदूरबार १६६  
  नाशिक मंडळ एकूण ३९१ ८४३१ ५१२
२३ पुणे ६६ १६४३   ५७
२४ पुणे मनपा ८६७ १६९४४ २० ६११
२५ पिंपरी चिंचवड मनपा १७६ २२८३   ४६
२६ सोलापूर १६ २९४   ११
२७ सोलापूर मनपा ३६ २२९४ २३५
२८ सातारा ५८ १००४   ४३
  पुणे मंडळ एकूण १२१९ २४४६२ २४ १००३
२९ कोल्हापूर ११ ७७५   १०
३० कोल्हापूर मनपा ४९  
३१ सांगली १० ३२५ १०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २२  
३३ सिंधुदुर्ग ११ २०४  
३४ रत्नागिरी २४ ५६९ २६
  कोल्हापूर मंडळ एकूण ६५ १९४४ ५१
३५ औरंगाबाद ९५ ८११   १०
३६ औरंगाबाद मनपा १५२ ४०२२   २१७
३७ जालना १८ ४८८   १४
३८ हिंगोली २६२  
३९ परभणी ५६  
४० परभणी मनपा ३६  
  औरंगाबाद मंडळ एकूण २६६ ५६७५ २४६
४१ लातूर २१ २०८   १४
४२ लातूर मनपा ९५  
४३ उस्मानाबाद २०३  
४४ बीड ११२  
४५ नांदेड ६२  
४६ नांदेड मनपा १७ २७५   १३
  लातूर मंडळ एकूण ५८ ९५५ ४२
४७ अकोला २३ १७८   ११
४८ अकोला मनपा ५५ १२८५   ६२
४९ अमरावती ५६  
५० अमरावती मनपा १४ ४७२   २२
५१ यवतमाळ २८३ १०
५२ बुलढाणा २१३   १२
५३ वाशिम १०१  
  अकोला मंडळ एकूण ११६ २५८८ १२३
५४ नागपूर १७३  
५५ नागपूर मनपा १८ १२४८   १२
५६ वर्धा १६  
५७ भंडारा ७९  
५८ गोंदिया १०५  
५९ चंद्रपूर ५१  
६० चंद्रपूर मनपा २९  
६१ गडचिरोली ६४  
  नागपूर एकूण २९ १७६५ १७
  इतर राज्ये /देश ७४   २३
  एकूण ५४९३ १६४६२६ ६० ७४२९

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *