Breaking News

कोरोना : पहिल्यांदाच बाधितांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या जास्त तरीही ३८९० नवे रूग्ण, २०८ जणांचा मृत्यू तर ४१६१ रूग्ण बरे होवून घरी

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात ८ मार्च पासून दररोज कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. मात्र आज पहिल्यांदाच कोरोनाबाधीत रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची एकूण आकडेवारी वाढलेली दिसत आहेत. मागील २४ तासात ३८९० नव्या रूग्णांचे निदान झाले तर २०८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर ४१६१ रूग्ण घरी गेल्याने बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या ७२ हजार ७९२ वर पोहोचली आहे. याशिवाय अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ६२ हजार ३५४ वर पोहोचल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज २०८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ७२ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १३६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.७२ % एवढा आहे.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५१.६४ % एवढे झाले आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८,२३,७७५ नमुन्यांपैकी १,४२,९०० ( १७.३४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,५७,९४८ लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३३,५८१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ६९५२८ ३७००८ ३९६४ २८५४८
ठाणे २७८८० ११७७८ ७७३ १५३२८
पालघर ४०२८ ११५८ ९३ २७७७
रायगड २८८९ १७९३ ९३ १००१
रत्नागिरी ५१७ ३६१ २५ १३१
सिंधुदुर्ग १८२ १४६ ३२
पुणे १७४४५ ९४०७ ६३७ ७४०१
सातारा ८७६ ६६८ ४१ १६६
सांगली ३०३ १७६ ११८
१० कोल्हापूर ७५८ ७०० ५०
११ सोलापूर २३६८ १२२४ २३२ ९१२
१२ नाशिक ३१०४ १७२० १९३ ११९१
१३ अहमदनगर ३०१ २३१ १२ ५८
१४ जळगाव २५०० १२९६ १९८ १००६
१५ नंदूरबार ९० ५२ ३२
१६ धुळे ५८८ ३५३ ४७ १८६
१७ औरंगाबाद ३८६७ १९९२ २०१ १६७४
१८ जालना ३९५ २६४ १२ ११९
१९ बीड १०२ ७० २९
२० लातूर २३७ १४९ १३ ७५
२१ परभणी ८७ ७५
२२ हिंगोली २६२ २३१ ३०
२३ नांदेड ३०१ १७८ ११ ११२
२४ उस्मानाबाद १८६ १३५ ४३
२५ अमरावती ४७१ ३२८ २४ ११९
२६ अकोला १३१९ ७९१ ६९ ४५८
२७ वाशिम ८० ४८ २९
२८ बुलढाणा १७९ १२० ११ ४८
२९ यवतमाळ २५५ १६१ ८६
३० नागपूर १३६६ ९४२ १३ ४११
३१ वर्धा १४ ११
३२ भंडारा ७७ ४९ २८
३३ गोंदिया १०३ ८५ १८
३४ चंद्रपूर ६४ ४५ १९
३५ गडचिरोली ६० ४७ १२
इतर राज्ये/ देश ११८ २१ ९७
एकूण १४२९०० ७३७९२ ६७३९ १५ ६२३५४

 

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १११८ ६९५२८ ३८ ३९६४
ठाणे २२० ३३२० ६०
ठाणे मनपा २१४ ७९०० २५१
नवी मुंबई मनपा ३४० ६४०७ १७२
कल्याण डोंबवली मनपा २६८ ४८४३ ८०
उल्हासनगर मनपा ७४ १२६५ ३३
भिवंडी निजामपूर मनपा ९५ १४०७ ६५
मीरा भाईंदर मनपा १६३ २७३८ ११२
पालघर ४१ ७८८ १०
१० वसई विरार मनपा १२१ ३२४० ८३
११ रायगड ५८ १२९० ४१
१२ पनवेल मनपा ११७ १५९९ ५२
ठाणे मंडळ एकूण २८२९ १०४३२५ ४१ ४९२३
१३ नाशिक ३१ ५५५ ४३
१४ नाशिक मनपा १०८ १६०४ ७२
१५ मालेगाव मनपा ९४५ ७८
१६ अहमदनगर २३२ ११
१७ अहमदनगर मनपा ६९
१८ धुळे २५२ २६
१९ धुळे मनपा ३३६ २१
२० जळगाव २४ १९८६ १६९
२१ जळगाव मनपा ५१४ २९
२२ नंदूरबार ९०
नाशिक मंडळ एकूण १६६ ६५८३ ४५६
२३ पुणे ३७ १२८२ ५६
२४ पुणे मनपा ४२५ १४४६१ १० ५४४
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७६ १७०२ ३७
२६ सोलापूर २२८ ११
२७ सोलापूर मनपा १७ २१४० २२१
२८ सातारा ८७६ ४१
पुणे मंडळ एकूण ५६९ २०६८९ १६ ९१०
२९ कोल्हापूर ७२४
३० कोल्हापूर मनपा ३४
३१ सांगली २८८
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १५
३३ सिंधुदुर्ग १८ १८२
३४ रत्नागिरी १३ ५१७ २५
कोल्हापूर मंडळ एकूण ४० १७६० ४६
३५ औरंगाबाद ५४ ४३०
३६ औरंगाबाद मनपा १२७ ३४३७ १९४
३७ जालना ३९५ १२
३८ हिंगोली २६२
३९ परभणी ५८
४० परभणी मनपा २९
औरंगाबाद मंडळ एकूण १८३ ४६११ २१८
४१ लातूर १६८ ११
४२ लातूर मनपा ६९
४३ उस्मानाबाद १८६
४४ बीड १०२
४५ नांदेड ५९
४६ नांदेड मनपा २४२ ११
लातूर मंडळ एकूण १९ ८२६ ३५
४७ अकोला १३ १६०
४८ अकोला मनपा ३४ ११५९ ६०
४९ अमरावती ४०
५० अमरावती मनपा ४३१ २१
५१ यवतमाळ २५५
५२ बुलढाणा १७९ ११
५३ वाशिम ८०
अकोला मंडळ एकूण ६३ २३०४ ११५
५४ नागपूर १५९
५५ नागपूर मनपा १३ १२०७ ११
५६ वर्धा १४
५७ भंडारा ७७
५८ गोंदिया १०३
५९ चंद्रपूर ३९
६० चंद्रपूर मनपा २५
६१ गडचिरोली ६०
नागपूर एकूण २० १६८४ १५
इतर राज्ये /देश ११८ २१
एकूण ३८९० १४२९०० ७२ ६७३९

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *