Breaking News

कोरोना: लागोपाठ दुसऱ्यादिवशी सर्वाधिक रूग्ण आणि मृतकांची नोंद १५२ जणांचा मृत्यू तर ३ हजार ३६०७ नवे रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी
काल सर्वाधिक रूग्ण आणि मृतकांची नोंद झाल्यानंतर आज सलग दुसऱ्यादिवशी १५२ जणांच्या मृत्यूची नोंद तर ३ हजार ६०७ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. यामुळे एकूण रूग्णसंख्या ९७ हजार ६७८ वर पोहोचली आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४७ हजार ९६८ वर पोहोचली आहे. आज झालेल्या मृतकांच्या संख्येत सर्वाधिक रूग्ण मुंबई महानगर प्रदेशातील असून ११९ रूग्णांची नोंद झाली आहे. तसेच १५६१ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांच्या संख्या ४६ हजार ७८ वर पोहोचल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ४७.२ % एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर – ३.७ %. सध्या राज्यात ५,७३,६०६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५,४९३ खाटा उपलब्ध असून सध्या २८,०६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मृत्यू – राज्यात १५२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू खालील प्रमाणे आहेत –

आरोग्य मंडळ आज नोंद झालेले एकूण मृत्यू तपशील
ठाणे ११९ मुंबई -९७, मीरा भाईंदर -९, कल्याण डोंबिवली -७, नवी मुंबई -४, वसई विरार -२.
नाशिक नाशिक – ५
पुणे १६ पुणे  -८, सोलापूर -८
कोल्हापूर रत्नागिरी – १
औरंगाबाद औरंगाबाद – ६, हिंगोली – १, जालना -१.
लातूर लातूर – २, नांदेड -१

राज्यातील जिल्हा निहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई महानगरपालिका ५४०८५ २४२०९ १९५४ २७९१५
ठाणे १५६७९ ६२३४ ३९८ ९०४६
पालघर १८४२ ६८७ ४७ ११०८
रायगड १६३६ १०२० ५८ ५५६
नाशिक १७४६ ११६४ १०० ४८२
अहमदनगर २२४ १४७ ६८
धुळे ३४१ १६१ २५ १५४
जळगाव १३६६ ६०० १२० ६४६
अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
नंदूरबार ४५ ३० ११
१० पुणे १०८८२ ६२०८ ४४७ ४२२७
११ सोलापूर १५७८ ६५४ १२० ८०४
१२ सातारा ७०१ ३८४ २७ २९०
१३ कोल्हापूर ६७५ ५०४ १६३
१४ सांगली १९५ १०८ ८३
१५ सिंधुदुर्ग १४५ ५३ ९२
१६ रत्नागिरी ३८१ २०७ १५ १५९
१७ औरंगाबाद २३०६ १३३१ १२३ ८५२
१८ जालना २२५ १४८ ७१
१९ हिंगोली २२४ १८३ ४०
२० परभणी ८० ६२ १५
२१ लातूर १५२ ११८ २८
२२ उस्मानाबाद १४० ८७ ५०
२३ बीड ६६ ४६ १८
२४ नांदेड १८६ ११६ ६१
२५ अकोला ९२७ ४९७ ४० ३८९
२६ अमरावती ३१० २३५ २० ५५
२७ यवतमाळ १७० ११७ ५१
२८ बुलढाणा १०३ ६९ ३१
२९ वाशिम २० १२
३० नागपूर ९१९ ५२३ १२ ३८४
३१ वर्धा १४
३२ भंडारा ४६ ३१ १५
३३ गोंदिया ६८ ६८
३४ चंद्रपूर ४६ २६ २०
३५ गडचिरोली ४५ ३८
  इतर राज्ये /देश ८० २० ६०
  एकूण ९७६४८ ४६०७८ ३५९० १२ ४७९६८

( टीप – आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २०८ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.)

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *