Breaking News

कोरोना: आतापर्यंत मृत्यू २० हजारापार, अडीच महिन्यात १७ हजार मृत्यू ११ हजार १११ नवे बाधित ८८३७ बरे झाले, २८८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात मागील जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जवळपास १८ हजारच्या घरात कोरोनामुळे मृत्यू झाले. यापैकी मे महिन्याअखेर २२०० जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. मात्र जून महिन्यात यात ५ हजार ३०० जणांच्या मृत्यूची भर पडत ही संख्या जून अखेर ७ हजार ८५५ वर पोहचली. १ जुलै रोजी  ८०५३ वर असलेली मृतकांची संख्या ३१ जुलै अखेर १४ हजार ९९९ वर तर १ ऑगस्ट रोजी ही संख्या १५ हजार ३१६ वर पोहोचली ते १६ ऑगस्ट दरम्यान हि संख्या २० हजार ३७ वर पोहोचली. या तीन महिन्याची सरासरी पाहिल्यास जून महिन्यात ५ हजार ४९३, जुलै महिन्यात ९५०६ आणि १ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट या कालावधीत तब्बल १० हजार २४३ सरासरी रूग्णांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे.

आज ८८३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७० टक्के एवढे आहे. आज ११ हजार १११ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५८  हजार ३९५ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. मात्र राज्यात आतापर्यत २० हजार ३७ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३१ लाख ६२ हजार ७४० नमुन्यांपैकी ५ लाख ९५ हजार ८६५ नमुने पॉझिटिव्ह (१८.८४ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ५३ हजार ८९७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार २०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २८८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३६ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १०१० १२८७२६ ४७ ७१३३
ठाणे १६६ १६७६९ ४४३
ठाणे मनपा २०६ २३८८३ ८५९
नवी मुंबई मनपा ३८४ २३०१४ ५४५
कल्याण डोंबवली मनपा ३५१ २७६४७ ५८४
उल्हासनगर मनपा २५ ७५८० २२७
भिवंडी निजामपूर मनपा ३४ ४२१८ २९९
मीरा भाईंदर मनपा १४० १०८३३ ३७२
पालघर २३१ ६०५८ १०१
१० वसईविरार मनपा १६० १५१६८ ३९९
११ रायगड २४५ १३५७१ ३४९
१२ पनवेल मनपा १५३ ९८३१ २२९
  ठाणे मंडळ एकूण ३१०५ २८७२९८ ८६ ११५४०
१३ नाशिक १६० ६२८७ १७३
१४ नाशिक मनपा ४७८ १८०४२ ३९६
१५ मालेगाव मनपा ४१ २०१२   ९९
१६ अहमदनगर १९९ ७२४१ ८७
१७ अहमदनगर मनपा ९५ ५५७५ ५२
१८ धुळे २४ २६०९ ८०
१९ धुळे मनपा २९ २५७८ ७४
२० जळगाव ४६९ १३३६२ ५४९
२१ जळगाव मनपा १२९ ४५७५   १३२
२२ नंदूरबार ११८२   ५३
  नाशिक मंडळ एकूण १६३० ६३४६३ ३४ १६९५
२३ पुणे ६४४ १६५३९ १२ ५३९
२४ पुणे मनपा १५३९ ७९४८८ ३२ २०५१
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९०५ ३४५७९ १९ ६०३
२६ सोलापूर १७७ ८२२३ २१८
२७ सोलापूर मनपा ९० ६०७७ ४०८
२८ सातारा १९८ ७३८६ २२४
  पुणे मंडळ एकूण ३५५३ १५२२९२ ७७ ४०४३
२९ कोल्हापूर २९५ ९८६४ २९ २८०
३० कोल्हापूर मनपा २२३ ४०३८ ९५
३१ सांगली १७४ २४५० ८०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १४८ ३९५२ १२९
३३ सिंधुदुर्ग ५७६   १२
३४ रत्नागिरी ६१ २८१५ १०३
  कोल्हापूर मंडळ एकूण ९०५ २३६९५ ५२ ६९९
३५ औरंगाबाद ६८ ६०५१ ९७
३६ औरंगाबाद मनपा ७२ १२४२२ ४७७
३७ जालना ७८ ३०८०   ११३
३८ हिंगोली ४५ १०२३   २२
३९ परभणी २७ ७१७   २८
४० परभणी मनपा ४९ ७५० २४
  औरंगाबाद मंडळ एकूण ३३९ २४०४३ ७६१
४१ लातूर १२१ ३२६६ ११२
४२ लातूर मनपा ११६ १९५३   ७७
४३ उस्मानाबाद १२७ ३५५९ ९२
४४ बीड ८५ २६२९ ५९
४५ नांदेड ५० २३३४ ६८
४६ नांदेड मनपा १६ १५५९   ६९
  लातूर मंडळ एकूण ५१५ १५३०० ४७७
४७ अकोला १८ १२६९ ५०
४८ अकोला मनपा १३ १९९१ ८९
४९ अमरावती ४० ८४६   ३०
५० अमरावती मनपा ६४ २७०० ६७
५१ यवतमाळ ५४ २०६३   ४८
५२ बुलढाणा ५९ २३६१ ६४
५३ वाशिम २५ ११८८   २१
  अकोला मंडळ एकूण २७३ १२४१८ ३६९
५४ नागपूर १३९ ३९९३ ५७
५५ नागपूर मनपा ५५२ ९५७१ १३ ३०३
५६ वर्धा १० ३७४   १०
५७ भंडारा २२ ५१४
५८ गोंदिया १४ ७८१ १०
५९ चंद्रपूर २४ ७६६
६० चंद्रपूर मनपा २८३  
६१ गडचिरोली ५१६  
  नागपूर एकूण ७७१ १६७९८ १९ ३९३
  इतर राज्ये /देश २० ५५८ ६०
  एकूण १११११ ५९५८६५ २८८ २००३७

आज नोंद झालेल्या एकूण २८८ मृत्यूंपैकी २३३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २४ मृत्यू पुणे -१०, ठाणे जिल्हा –७, कोल्हापूर-३, नागपूर-१,नाशिक-१, औरंगाबाद -१  आणि अहमदनगर -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १२८७२६ १०३४६८ ७१३३ ३०० १७८२५
ठाणे ११३९४४ ९०३२६ ३३२९ २०२८८
पालघर २१२२६ १४२१० ५०० ६५१६
रायगड २३४०२ १७६४० ५७८ ५१८२
रत्नागिरी २८१५ १५८९ १०३ ११२३
सिंधुदुर्ग ५७६ ४२६ १२ १३८
पुणे १३०६०६ ८६३९३ ३१९३ ४१०२०
सातारा ७३८६ ४३८३ २२४ २७७८
सांगली ६४०२ ३६१८ २०९ २५७५
१० कोल्हापूर १३९०२ ६४१८ ३७५ ७१०९
११ सोलापूर १४३०० ८७४५ ६२६ ४९२८
१२ नाशिक २६३४१ १६३०० ६६८ ९३७३
१३ अहमदनगर १२८१६ ९०८७ १३९ ३५९०
१४ जळगाव १७९३७ १२१७८ ६८१ ५०७८
१५ नंदूरबार ११८२ ७६९ ५३ ३६०
१६ धुळे ५१८७ ३५६६ १५४ १४६५
१७ औरंगाबाद १८४७३ १२०७७ ५७४ ५८२२
१८ जालना ३०८० १७९४ ११३ ११७३
१९ बीड २६२९ ८७० ५९ १७००
२० लातूर ५२१९ २३८८ १८९ २६४२
२१ परभणी १४६७ ५४३ ५२ ८७२
२२ हिंगोली १०२३ ७०६ २२ २९५
२३ नांदेड ३८९३ १७३३ १३७ २०२३
२४ उस्मानाबाद ३५५९ १७६५ ९२ १७०२
२५ अमरावती ३५४६ २३३५ ९७ १११४
२६ अकोला ३२६० २६४६ १३९ ४७४
२७ वाशिम ११८८ ७८६ २१ ३८१
२८ बुलढाणा २३६१ १३९६ ६४ ९०१
२९ यवतमाळ २०६३ १३०५ ४८ ७१०
३० नागपूर १३५६४ ५६६४ ३६० ७५३९
३१ वर्धा ३७४ २१२ १० १५१
३२ भंडारा ५१४ ३१५ १९४
३३ गोंदिया ७८१ ४८९ १० २८२
३४ चंद्रपूर १०४९ ५८७ ४५५
३५ गडचिरोली ५१६ ३९६ ११९
इतर राज्ये/ देश ५५८ ६० ४९८
एकूण ५९५८६५ ४१७१२३ २००३७ ३१० १५८३९५

Check Also

३ऱ्या लाटेत ६० लाख नागरीक बाधित होण्याचा धोका: केंद्राकडून १ कोटी ६० लाख लसी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख लोक बाधित झाले, दुसऱ्या लाटेत ४० लाख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *