Breaking News

कोरोना: राज्यातील बाधितांची संख्या झाली २ लाखापेक्षा कमी; ८४ टक्के बरे होणारे १० हजार ५५२ नवे बाधित, १९ हजार ५१७ बरे झाले तर १५८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून सातत्याने नव्या बाधित रूग्णांच्या संख्येत घट येत असली तरी मागील दोन दिवसांपासून पुन्हा रूग्णांची संख्या वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. आज रूग्णांच्या संख्येन पुन्हा १० हजार ५५२ इतके रूग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १५ लाख ५४ हजार ३८९ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ९६ हजार २८८ इतकी झाली आहे. तर १९ हजार ५१७ जण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १३ लाख १६ हजार ७६९ इतकी झाली असून १५८ मृतकांची नोंद झाली आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण सतत वाढत असल्याने रिकव्हरीचे प्रमाण ८४ टक्केवर पोहोचले असून साधारणत: १५ दिवसांपूर्वी देशाचे प्रमाण इतके होते अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८४.७१ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७८,३८,३१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५,५४,३८९ (१९.८३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३,८०,९५७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २३,१७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २२११ २३४६०२ ४८ ९५५५
ठाणे १७६ ३२४३७ ७९४
ठाणे मनपा ३२० ४२८०४ १२२०
नवी मुंबई मनपा १९३ ४४२८६ ९८१
कल्याण डोंबवली मनपा २९३ ५०६९८   ९५७
उल्हासनगर मनपा ४३ ९८४६   ३२९
भिवंडी निजामपूर मनपा १८ ५८७२   ३५९
मीरा भाईंदर मनपा १८८ २१८१८ ६२८
पालघर ८५ १४८०९   २९६
१० वसई विरार मनपा २२६ २५६७० ६५७
११ रायगड १४४ ३३३६२ ८५४
१२ पनवेल मनपा १३२ २३०३९ ५०६
  ठाणे मंडळ एकूण ४०२९ ५३९२४३ ७६ १७१३६
१३ नाशिक २०४ २२६४७ ४८१
१४ नाशिक मनपा ३२९ ६०५८८ ८३५
१५ मालेगाव मनपा १२ ३९९०   १४७
१६ अहमदनगर ३६१ ३४१४८   ४७९
१७ अहमदनगर मनपा ११७ १७२४९   ३१४
१८ धुळे ७३ ७३०३   १८५
१९ धुळे मनपा २९ ६१७१   १५४
२० जळगाव ११४ ३९७२३   १०३३
२१ जळगाव मनपा ४६ ११७४९ २८०
२२ नंदूरबार ३० ५९१४ १३१
  नाशिक मंडळ एकूण १३१५ २०९४८२ ११ ४०३९
२३ पुणे ५२३ ७१४३५ १३९६
२४ पुणे मनपा ५४० १६६३७९ ३७५८
२५ पिंपरी चिंचवड मनपा २८२ ८१५६६   ११३७
२६ सोलापूर ३३१ ३०९३७ ७८७
२७ सोलापूर मनपा ४२ ९७४३ ५०२
२८ सातारा ४१२ ४३४६५ १५ १३०१
  पुणे मंडळ एकूण २१३० ४०३५२५ ३३ ८८८१
२९ कोल्हापूर ८६ ३२८२३ ११२३
३० कोल्हापूर मनपा २८ १३२६२ ३६२
३१ सांगली २४८ २५०१९ ८३३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ७५ १८७७४ ५१३
३३ सिंधुदुर्ग ४१ ४५७४   ११८
३४ रत्नागिरी ८० ९४१९   ३४२
  कोल्हापूर मंडळ एकूण ५५८ १०३८७१ ३२९१
३५ औरंगाबाद ४० १३७२९   २६४
३६ औरंगाबाद मनपा १२६ २५६८० ६८०
३७ जालना ५२ ८६४४ २३३
३८ हिंगोली १३ ३३७५   ६६
३९ परभणी २२ ३४५५   ११०
४० परभणी मनपा १६ २७७०   ११७
  औरंगाबाद मंडळ एकूण २६९ ५७६५३ १४७०
४१ लातूर ८१ ११७८८ ३७०
४२ लातूर मनपा ४५ ७७०९ १८६
४३ उस्मानाबाद १४६ १४३२३ ४३५
४४ बीड १२४ १२२४७ ३५५
४५ नांदेड ३४ ९७३५   २५०
४६ नांदेड मनपा ४२ ८२५८   २२१
  लातूर मंडळ एकूण ४७२ ६४०६० १८१७
४७ अकोला १९ ३६६२   ९८
४८ अकोला मनपा २९ ४३१२   १५५
४९ अमरावती ५८ ५६२६   १३७
५० अमरावती मनपा ४९ १००३१   १८५
५१ यवतमाळ ४५ ९८३४ २७५
५२ बुलढाणा ४२ ९१३२ १३७
५३ वाशिम १११ ५१८८   १०३
  अकोला मंडळ एकूण ३५३ ४७७८५ १०९०
५४ नागपूर २६१ २१५९९ ४०९
५५ नागपूर मनपा ४०४ ६७०७२ १९५७
५६ वर्धा ८२ ५६८६   १३१
५७ भंडारा १५१ ७४३५ १६१
५८ गोंदिया १०२ ८२८४   १०१
५९ चंद्रपूर २१४ ७५७१ ८५
६० चंद्रपूर मनपा ९६ ५५२४   १०७
६१ गडचिरोली ९१ ३७४९   २५
  नागपूर एकूण १४०१ १२६९२० १७ २९७६
  इतर राज्ये /देश २५ १८५०   १५९
  एकूण १०५५२ १५५४३८९ १५८ ४०८५९

 

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २३४६०२ २००७६८ ९५५५ ४५१ २३८२८
ठाणे २०७७६१ १७१५६० ५२६८ ३०९३२
पालघर ४०४७९ ३४४८६ ९५३   ५०४०
रायगड ५६४०१ ४८९९७ १३६० ६०४२
रत्नागिरी ९४१९ ७४३२ ३४२   १६४५
सिंधुदुर्ग ४५७४ ३६१८ ११८   ८३८
पुणे ३१९३८० २७२७७२ ६२९१ ४०३१६
सातारा ४३४६५ ३४४९८ १३०१ ७६६४
सांगली ४३७९३ ३६७४० १३४६   ५७०७
१० कोल्हापूर ४६०८५ ४१२९९ १४८५   ३३०१
११ सोलापूर ४०६८० ३५२३३ १२८९ ४१५७
१२ नाशिक ८७२२५ ७२१४२ १४६३   १३६२०
१३ अहमदनगर ५१३९७ ४३७८८ ७९३   ६८१६
१४ जळगाव ५१४७२ ४६४७४ १३१३   ३६८५
१५ नंदूरबार ५९१४ ५२६६ १३१   ५१७
१६ धुळे १३४७४ १२३९९ ३३९ ७३४
१७ औरंगाबाद ३९४०९ ३४२२७ ९४४   ४२३८
१८ जालना ८६४४ ७१३५ २३३   १२७६
१९ बीड १२२४७ ९६१४ ३५५   २२७८
२० लातूर १९४९७ १५५९४ ५५६   ३३४७
२१ परभणी ६२२५ ४९४५ २२७   १०५३
२२ हिंगोली ३३७५ २७७४ ६६   ५३५
२३ नांदेड १७९९३ १४३६९ ४७१   ३१५३
२४ उस्मानाबाद १४३२३ ११४२८ ४३५   २४६०
२५ अमरावती १५६५७ १३९५१ ३२२   १३८४
२६ अकोला ७९७४ ७१२५ २५३ ५९५
२७ वाशिम ५१८८ ४५०२ १०३ ५८२
२८ बुलढाणा ९१३२ ७२७९ १३७   १७१६
२९ यवतमाळ ९८३४ ८६७० २७५   ८८९
३० नागपूर ८८६७१ ७८१२४ २३६६ १० ८१७१
३१ वर्धा ५६८६ ४२५८ १३१ १२९६
३२ भंडारा ७४३५ ५६३१ १६१   १६४३
३३ गोंदिया ८२८४ ७४३८ १०१   ७४५
३४ चंद्रपूर १३०९५ ९०२५ १९२   ३८७८
३५ गडचिरोली ३७४९ २७८० २५   ९४४
  इतर राज्ये/ देश १८५० ४२८ १५९   १२६३
  एकूण १५५४३८९ १३१६७६९ ४०८५९ ४७३ १९६२८८

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *