Breaking News

कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश ? राज्याने हजाराचा टप्पा ओलांडला रूग्ण १०१८ वर पोहोचले, सर्वाधिक पुन्हा मुंबईत

मुंबई: प्रतिनिधी

महाराष्ट्राने आता अधइकृतरित्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केल्याचे स्पष्ट होत असून काल १२० नव्या रूग्णांचे निदान झाल्यानंतर आज पुन्हा १५० रूग्णांचे निदान झाले. यातील सर्वाधिक रूग्ण हे मुंबईतील असून त्यांची संख्या ११६ आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १ हजार १८ वर पोहोचली.

राज्यात दिवसभरात मुंबई ११६, पुणे-१८, अ.नगर ३, बुलढाणा २, ठाणे-२, नागपूर २, सातारा १, औरंगाबाद ३, रत्नागिरी १, सांगली १ अशा प्रमाणात कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहेत.

Check Also

कोरोना : ऐन दिवाळीत नव्या बाधित आणि मृतकांच्या संख्येत चांगलीच घट २ हजार ५४४ नवे बाधित, ३ हजार ६५ बरे झाले तर ६० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिवाळीनंतर पुढील १५ दिवस काळजीचे असतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *