Breaking News

कोरोना इम्पॅक्टः पुणे आणि मुंबईला येणाऱ्या-जाणाऱ्या २३ गाड्या बंद मध्य रेल्वेचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबईः विशेष प्रतिनिधी
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईहून पुणेला जाणाऱ्या आणि पुणेहून पुढे लांब जाणाऱ्या रेल्वे एक्सप्रेस, मेल गाड्या बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्याचबरोबर मुंबईला येणाऱ्या २३ गाड्याही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले.
या सर्व गाड्या १९ मार्च ते ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
१) मुंबई-पुणे- डेक्कन एक्सप्रेस
२) पुणे -मुंबई डेक्कन एक्सप्रेस
३)एलटीटी-अजनी एक्सप्रेस
४)अजनी-एलटीटी एक्सप्रेस
५)एलटीटी-निझामाबाद एक्सप्रेस
६) निझामाबाद-एलटीटी एक्सप्रेस
७) नागपूर-रेवा एक्सप्रेस
८) नागपूर-मुंबई एक्सप्रेस नंदीग्राम एक्सप्रेस
९) मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्सप्रेस
१०) पुणे-नागपूर एक्सप्रेस
११) नागपूर- पुणे एक्सप्रेस
१२) पुणे- अजनी एक्सप्रेस
१३) अजनी-पुणे एक्सप्रेस
१४) एलटीटी-मनमाड एक्सप्रेस
१५) मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस
१६) पुणे-प्रगती एक्सप्रेस
१७) नागपूर-भुसावळ एक्सप्रेस
१८) भुसावळ-नागपूर एक्सप्रेस
१९) कलबुर्गी-सिकंदाबाद एक्सप्रेस
२०) हावडा-मुंबई दुरोंतो एक्सप्रेस
२१) मुंबई-हावडा दुरोंतो एक्सप्रेस
२२) मुंबई सीएसएमटी-निझामुद्दीन राजधानी एक्सप्रेस
२३) निझामुद्दीन- मुंबई सीएसएमटी राजधानी एक्सप्रेस

Check Also

या कारणामुळे झाला मुंबईचा वीज पुरवठा खंडीत; घटनेची चौकशी करण्याचे निर्देश घटनेची पुर्नरावृत्ती टाळण्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बैठकीचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्यात बिघाड झाल्यामुळे सकाळी १० वाजताच्या सुमारास वीजपुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *