Breaking News

एकाच दिवसात दोन मंत्र्यांना कोरोना ट्विटरवरबून दिली माहिती

मुंबई: प्रतिनिधी

राज्य मंत्रिमंडळातील अनेक राज्यमंत्री, मंत्री कोरोनाबाधित होत आहेत. त्यात आ एकदम दोन कॅबिनेट मंत्र्याचा समावेश झाला आहे. यात राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या दोघांचे कोरोना चाचणी अहवाल आज सकारात्मक आहे. यापैकी मुश्रीफ यांनी याबाबतची माहिती स्वत:  ट्विटरवरून दिली.

अहवाल सकारात्मक झाल्यानंतर या दोन्ही मंत्र्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ची काळजी घ्यावी आणि योग्य ती पुरेशी काळजी घ्यावी असे आवाहन केले. यापैकी नितीन राऊत हे कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती त्यांनी सकाळी दिली. तर हसन मुश्रीफ यांनी ती संध्याकाळी जाहीर केली.

 

Check Also

रूग्णांना सरकारचा दिलासा: रेमडेसिवीर इंजेक्शन आता स्वस्तात मिळणार केंद्र सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात सर्वच ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *