Breaking News
photo is symbolic

कोरोना: महिन्यानंतर ३ हजारावर रूग्णसंख्या तर अनेक जिल्ह्यात ० मृत्यूची नोंद नवे बाधित ३ हजार ६४३, ६ हजार ७९५ बरे झाले तर १०५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

मागील महिनाभरापासून ४ ते ६ हजारा दरम्यान राज्यात असलेली कोरोना बाधितांची संख्या आज ४ हजाराच्या खाली इतक्या निचांकी पातळीवर नोंदविली गेली आहे. दिवसभरात ३ हजार ६४३ इतके नवे रूग्ण राज्यात आढळून आले आहेत. तर २४ तासात ६ हजार ७९५ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख ३८ हजार ७९४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०५% एवढे झाले आहे. अकोला, नागपूर मंडळात आज एकाही मृतकांची नोंद झालेली नसून अनेक जिल्ह्यातही शून्य मृतकांची नोंद झाली आहे.

राज्यात आज १०५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.११% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या  ५ कोटी २४ लाख ४५ हजार ६८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख २८ हजार २९४ (१२.२६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ०२ हजार ८८८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २ हजार ४८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २२५ ७४१३८९ १५९५१
ठाणे २५ ९९७४६ २१६३
ठाणे मनपा २९ १३९७०५ २०९१
नवी मुंबई मनपा २३ ११६४७८ १९३८
कल्याण डोंबवली मनपा ३० १४८४७१ २७३८
उल्हासनगर मनपा २१४४१ ६४१
भिवंडी निजामपूर मनपा १११०७ ४८४
मीरा भाईंदर मनपा १७ ५७५६८ ११८६
पालघर ५५४६४ १२२३
१० वसईविरार मनपा १७ ७८७९२ २०५४
११ रायगड ४६ ११३८३० ३०४७
१२ पनवेल मनपा ६० ७३६३४ १३३७
ठाणे मंडळ एकूण ४८१ १६५७६२५ ३४८५३
१३ नाशिक ४० १५९५७५ ३६४४
१४ नाशिक मनपा २८ २३५०२४ ४६०३
१५ मालेगाव मनपा १००९५ ३३६
१६ अहमदनगर ५४२ २३६६४७ ४८४१
१७ अहमदनगर मनपा १४ ६६६१६ १५८६
१८ धुळे २६२६१ ३६४
१९ धुळे मनपा २००१९ २९६
२० जळगाव १०६९९१ २०३१
२१ जळगाव मनपा ३२८६३ ६५४
२२ नंदूरबार ३९९७४ ९४७
नाशिक मंडळ एकूण ६२८ ९३४०६५ १३ १९३०२
२३ पुणे ४२१ ३४०७६५ ६४६५
२४ पुणे मनपा १२३ ५०९१५५ ८९४९
२५ पिंपरी चिंचवड मनपा १०६ २६०९७७ ३४५०
२६ सोलापूर ५१४ १६८४६४ ११ ३६७७
२७ सोलापूर मनपा ३२९८४ १४६१
२८ सातारा ४५७ २३४३७६ ३३ ५७९२
पुणे मंडळ एकूण १६२८ १५४६७२१ ५९ २९७९४
२९ कोल्हापूर १७८ १५२४५३ ४४५७
३० कोल्हापूर मनपा ३४ ५०२६८ १२८७
३१ सांगली ३७२ १५४९१९ ४०४५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ६३ ४३६२६ १३१५
३३ सिंधुदुर्ग ४७ ५०२२२ १३११
३४ रत्नागिरी ६३ ७४९२४ २२४६
कोल्हापूर मंडळ एकूण ७५७ ५२६४१२ १४ १४६६१
३५ औरंगाबाद ६१४१७ १९०३
३६ औरंगाबाद मनपा ९३३७४ २३२८
३७ जालना ६०४०३ ११९९
३८ हिंगोली १८४४१ ५०३
३९ परभणी ३४०७२ ७८८
४० परभणी मनपा १८२२० ४४०
औरंगाबाद मंडळ एकूण २१ २८५९२७ ७१६१
४१ लातूर ६८०२० १७७९
४२ लातूर मनपा २३३३६ ६३५
४३ उस्मानाबाद ४६ ६५८०५ १८७३
४४ बीड ५५ १००८०६ २६९१
४५ नांदेड ४६६१० १६२३
४६ नांदेड मनपा ४४११३ १०३६
लातूर मंडळ एकूण ११० ३४८६९० ९६३७
४७ अकोला २५४८१ ६५५
४८ अकोला मनपा ३३१७८ ७६९
४९ अमरावती ५२३९५ ९९२
५० अमरावती मनपा ४३६७६ ६०६
५१ यवतमाळ ७६२३६ १७९८
५२ बुलढाणा ८४९८४ ७७९
५३ वाशिम ४१६४६ ६३४
अकोला मंडळ एकूण १० ३५७५९६ ६२३३
५४ नागपूर १२९४७४ ३०५५
५५ नागपूर मनपा ३६३६३५ ६०५१
५६ वर्धा ५८३५१ १२१६
५७ भंडारा ६००५० ११२२
५८ गोंदिया ४०५३८ ५७१
५९ चंद्रपूर ५९२२७ ११२९
६० चंद्रपूर मनपा २९५१६ ४८९
६१ गडचिरोली ३०३२१ ६७७
नागपूर एकूण ७७१११२ १४३१०
इतर राज्ये /देश १४६ ११६
एकूण ३६४३ ६४२८२९४ १०५ १३६०६७

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *