Breaking News

कोरोना: मुंबईत हजाराच्या आत तर राज्यात २० हजार बाधित २० हजार ७४० नवे बाधित, ३१ हजार ६७१ बरे तर ४२४ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

जवळपास ३ महिन्यानंतर मुंबईतील बाधित रूग्णांच्या संख्येत चांगलीच घट झाली असून आज ९२४ कोरोना बाधित तर राज्यात २० हजार ७४० रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात असलेली कोरोनाची दुसरी लाट चांगल्यापैकी आटोक्यात आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळत असल्याचे दिसून येत आहे.

मागील २४ तासात ३१ हजार ६७१ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ५३ लाख ०७ हजार ८७४ वर पोहोचली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.२४% एवढे झाले आहे. राज्यात आज २०,७४०  नवीन रुग्णांचे निदान झाल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ८९ हजार ८८ वर पोहोचली आहे. राज्यात आज ४२४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर १.६४% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,४३,५०,१८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६,९२,९२० (१६.५७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१,५४,९७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १६,०७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ९२४ ७०२५२२ ३० १४७५०
ठाणे १९९ ९७४६९ १४१५
ठाणे मनपा १५५ १३१६८९ १७९४
नवी मुंबई मनपा ११४ १०७७४७ १५७५
कल्याण डोंबवली मनपा १५६ १३९६४९ १५८३
उल्हासनगर मनपा ४२ २०३६६ ४६३
भिवंडी निजामपूर मनपा १५ १०८०० ४३७
मीरा भाईंदर मनपा १४९ ५३२९९ ८८७
पालघर ३८८ ४५०२४ ५५८
१० वसईविरार मनपा १८४ ६८७६३ १२०५
११ रायगड ५८७ ८३५१३ १६९२
१२ पनवेल मनपा १२० ६३५३६ १०९९
ठाणे मंडळ एकूण ३०३३ १५२४३७७ ५१ २७४५८
१३ नाशिक ३९६ १४६१८५ १० २०९०
१४ नाशिक मनपा ३०३ २२७८७८ २२२२
१५ मालेगाव मनपा ९८८७ २३४
१६ अहमदनगर १११८ १८४२७६ २१ २०१५
१७ अहमदनगर मनपा ७५ ६३८१३ ९७७
१८ धुळे ५६ २५२०७ २७४
१९ धुळे मनपा ३८ १९३५७ २३५
२० जळगाव २५६ १०३९१७ १७७७
२१ जळगाव मनपा १५ ३२४६२ ५६५
२२ नंदूरबार ५२ ३८६९२ ८०७
नाशिक मंडळ एकूण २३१२ ८५१६७४ ४६ १११९६
२३ पुणे १४०६ २८५८२३ २६ ३९१२
२४ पुणे मनपा ६०४ ४८३१९८ १५ ६६५०
२५ पिंपरी चिंचवड मनपा ४९२ २४२६११ १६८७
२६ सोलापूर ८५५ १२७६२४ ४० २७१९
२७ सोलापूर मनपा ३४ ३१५६४ १३६१
२८ सातारा २३९८ १५९६५८ २४ २९९२
पुणे मंडळ एकूण ५७८९ १३३०४७८ १०६ १९३२१
२९ कोल्हापूर १४४६ ७९७८९ ३६ २५९८
३० कोल्हापूर मनपा ६१० २८७२२ ७२०
३१ सांगली ९६५ ९१६५१ ३२ २००६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १४६ ३११६२ ८८६
३३ सिंधुदुर्ग ४०४ २४६९७ १० ६२८
३४ रत्नागिरी ५४९ ४२४७३ १४ १०३४
कोल्हापूर मंडळ एकूण ४१२० २९८४९४ ९६ ७८७२
३५ औरंगाबाद ३४८ ५४९४४ ८६९
३६ औरंगाबाद मनपा ११० ९१३८२ १८९९
३७ जालना १७२ ५७७८७ ९०७
३८ हिंगोली ५५ १७६४३ ३२५
३९ परभणी ७९ ३२३५५ ५४६
४० परभणी मनपा १९ १७९०० ३७३
औरंगाबाद मंडळ एकूण ७८३ २७२०११ २३ ४९१९
४१ लातूर १४१ ६६०७७ १२ ११८४
४२ लातूर मनपा ३८ २२७६४ ४७४
४३ उस्मानाबाद ३४७ ५६७८२ १६ १३१४
४४ बीड ६८४ ८५९२३ १७ १८५७
४५ नांदेड ५४ ४५७३१ १३३३
४६ नांदेड मनपा १६ ४३६८० ८४९
लातूर मंडळ एकूण १२८० ३२०९५७ ५४ ७०११
४७ अकोला २०१ २३६१४ १२ ३५८
४८ अकोला मनपा १२२ ३२१३४ ५३०
४९ अमरावती ६०० ४७०६७ ८४७
५० अमरावती मनपा ८२ ४१८२४ ५२९
५१ यवतमाळ ५१० ७२५७५ १३६५
५२ बुलढाणा ५७३ ७९५७२ ४७४
५३ वाशिम ३३४ ३९३९६ ५७४
अकोला मंडळ एकूण २४२२ ३३६१८२ ३१ ४६७७
५४ नागपूर १३९ १२७६७६ १६८०
५५ नागपूर मनपा २२५ ३६११२९ १० ४८५७
५६ वर्धा १८६ ५७३९७ ९८१
५७ भंडारा १४८ ५८९५२ ८८५
५८ गोंदिया २६ ३९८४८ ४३३
५९ चंद्रपूर १४९ ५६७०९ ९३२
६० चंद्रपूर मनपा २५ २८८१२ ४४२
६१ गडचिरोली १०३ २८०७८ ४१६
नागपूर एकूण १००१ ७५८६०१ १७ १०६२६
इतर राज्ये /देश १४६ ११८
एकूण २०७४० ५६९२९२० ४२४ ९३१९८

आज नोंद झालेल्या एकूण ४२४ मृत्यूंपैकी २९१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १३३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ५४९ ने वाढली आहे. हे ५४९ मृत्यू,  पुणे- ९६, औरंगाबाद- ५४, सातारा- ५३, सोलापूर- ४२, भंडारा- ३९, अहमदनगर- ३५, वर्धा- ३२, रत्नागिरी- २८, लातूर- २३, यवतमाळ- १८, उस्मानाबाद- १४, पालघर- १४, नाशिक- १३, नांदेड- १२, सांगली- ११, कोल्हापूर- १०, रायगड- १०, ठाणे- १०, वाशिम- ९, नागपूर- ८, जळगाव- ४, बुलढाणा- ३, नंदूरबार- ३, चंद्रपूर- २, परभणी- २, सिंधुदुर्ग- २, अकोला- १ आणि अमरावती- १ असे आहेत.

Check Also

कोरोना : मुंबईत २०० च्या आत तर राज्यात आतापर्यत सर्वात कमी संख्येची नोंद ४ हजार १४५ नवे तर ५ हजार ८११ बरे झाले, १०० मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मुंबईत आज बऱ्या दिवसानंतर २०० आत अर्थात १९५ इतके नवे कोरोना बाधित आढळून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *