Breaking News

कोरोना: आठवड्याच्या सुरुवातीलाच बाधित आणि मृतकांच्या संख्येत घट ९ हजार ६० नवे बाधित, ११ हजार २०४ बरे झाले तर १५० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

आठवड्याच्या पहिल्याच दिवशीच राज्यातील बाधित रूग्णांच्या संख्येत घट आढळून आली असून आज ९ हजार ६० रूग्णांची नोंद झाल्याने एकूण संख्या १५ लाख ९५ हजार ३८१ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची १ लाख ८२ हजार ९७३ वर पोहोचली आहे. तसेच ११ हजार २०४ बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १३ लाख ६९ हजार ८१० नप पोहोचली आहे. याशिवाय मृतकांच्या नोंदीत निम्म्याने घट आज १५० मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.८६ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८१,३९,४६६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५,९५,३८१ (१९.६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४,१२,९२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २३,३८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १६०० २४१९३५ ४६ ९७८५
ठाणे १७४ ३३०८५ ८१९
ठाणे मनपा २६३ ४४०६४ ११८४
नवी मुंबई मनपा २५१ ४५५२३ ९७८
कल्याण डोंबवली मनपा ३०४ ५१७३४   ९१६
उल्हासनगर मनपा २७ ९९६१   ३२२
भिवंडी निजामपूर मनपा ३६ ६०१५   ३४९
मीरा भाईंदर मनपा १०४ २२३८३ ६३८
पालघर ४३ १५०४७   २९६
१० वसईविरार मनपा ११९ २६२३३ ६५१
११ रायगड ९९ ३३८३१   ८५४
१२ पनवेल मनपा ११२ २३५७० ५०१
  ठाणे मंडळ एकूण ३१३२ ५५३३८१ ५९ १७२९३
१३ नाशिक ७२ २३१४४ ५०२
१४ नाशिक मनपा ११८ ६१७०४ ८४७
१५ मालेगाव मनपा ४०३८   १४६
१६ अहमदनगर २७४ ३५२४६ ४८९
१७ अहमदनगर मनपा ७० १७५९० ३२२
१८ धुळे ८७ ७५४०   १८५
१९ धुळे मनपा ४७ ६३२२   १५३
२० जळगाव १७७ ४०२९१ १०३७
२१ जळगाव मनपा ५३ ११९२४ २८०
२२ नंदूरबार ३१ ६०६०   १३६
  नाशिक मंडळ एकूण ९३८ २१३८५९ ४०९७
२३ पुणे २७९ ७३००३ १४५१
२४ पुणे मनपा ३६९ १६८१९२ ३८९०
२५ पिंपरी चिंचवड मनपा १७६ ८२४४७ ११६१
२६ सोलापूर १७७ ३१५४३ ८२९
२७ सोलापूर मनपा ३८ ९८९५ ५१५
२८ सातारा ३४५ ४४६५५ १३५४
  पुणे मंडळ एकूण १३८४ ४०९७३५ २४ ९२००
२९ कोल्हापूर ४० ३३०२० ११७२
३० कोल्हापूर मनपा २९ १३३६६ ३८०
३१ सांगली २०९ २५७१५ ८९२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३४ १८९३१ ५४५
३३ सिंधुदुर्ग ३४ ४६९४   १२४
३४ रत्नागिरी ६६ ९६१० ३७२
  कोल्हापूर मंडळ एकूण ४१२ १०५३३६ १२ ३४८५
३५ औरंगाबाद ६३ १३९५६ २७२
३६ औरंगाबाद मनपा १३९ २६२०२ ६८२
३७ जालना २५४ ९१५५ २४९
३८ हिंगोली २९ ३४८४ ७१
३९ परभणी १४ ३५२०   ११३
४० परभणी मनपा १७ २८२२ ११७
  औरंगाबाद मंडळ एकूण ५१६ ५९१३९ १० १५०४
४१ लातूर ३७ ११९७६ ३८२
४२ लातूर मनपा ४६ ७८७३ १८८
४३ उस्मानाबाद ६४ १४६०० ४५६
४४ बीड ८३ १२७१९ ३८१
४५ नांदेड ३६ ९८७० २५४
४६ नांदेड मनपा ५३ ८४९९ २२९
  लातूर मंडळ एकूण ३१९ ६५५३७ १४ १८९०
४७ अकोला २५ ३७३८   १०१
४८ अकोला मनपा ४४ ४४७८ १६१
४९ अमरावती १०० ५९२९   १४१
५० अमरावती मनपा ४७ १०२३८   १९३
५१ यवतमाळ ७१ १०२०६ २९५
५२ बुलढाणा ६० ९५०९   १५८
५३ वाशिम ६७ ५४२१   ११५
  अकोला मंडळ एकूण ४१४ ४९५१९ ११६४
५४ नागपूर २३३ २२९५५ ४५२
५५ नागपूर मनपा १०८२ ७३३८१ २१७०
५६ वर्धा ५६ ६०२७ १६३
५७ भंडारा १०३ ७८३५   १७७
५८ गोंदिया ११८ ८७६४   १०९
५९ चंद्रपूर १५० ८०९३ ९६
६० चंद्रपूर मनपा ६६ ५७६१   ११८
६१ गडचिरोली ११७ ४०७६ २७
  नागपूर एकूण १९२५ १३६८९२ १९ ३३१२
  इतर राज्ये /देश २० १९८३ १७०
  एकूण ९०६० १५९५३८१ १५० ४२११५

 

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २४१९३५ २१०७८२ ९७८५ ४६१ २०९०७
ठाणे २१२७६५ १७८०७१ ५२०६ २९४८७
पालघर ४१२८० ३५७६७ ९४७   ४५६६
रायगड ५७४०१ ४९६९६ १३५५ ६३४८
रत्नागिरी ९६१० ७८५८ ३७२   १३८०
सिंधुदुर्ग ४६९४ ३८२७ १२४   ७४३
पुणे ३२३६४२ २७७२९४ ६५०२ ३९८४५
सातारा ४४६५५ ३६६१७ १३५४ ६६८२
सांगली ४४६४६ ३८८५५ १४३७   ४३५४
१० कोल्हापूर ४६३८६ ४२४३१ १५५२   २४०३
११ सोलापूर ४१४३८ ३६५४५ १३४४ ३५४८
१२ नाशिक ८८८८६ ७५०३७ १४९५   १२३५४
१३ अहमदनगर ५२८३६ ४५२६५ ८११   ६७६०
१४ जळगाव ५२२१५ ४७६७३ १३१७   ३२२५
१५ नंदूरबार ६०६० ५३६६ १३६   ५५८
१६ धुळे १३८६२ १२६९९ ३३८ ८२३
१७ औरंगाबाद ४०१५८ ३५३१० ९५४   ३८९४
१८ जालना ९१५५ ७७६३ २४९   ११४३
१९ बीड १२७१९ १०२४५ ३८१   २०९३
२० लातूर १९८४९ १६३२० ५७०   २९५९
२१ परभणी ६३४२ ५११४ २३०   ९९८
२२ हिंगोली ३४८४ २८०७ ७१   ६०६
२३ नांदेड १८३६९ १४९४५ ४८३   २९४१
२४ उस्मानाबाद १४६०० १२११३ ४५६   २०३१
२५ अमरावती १६१६७ १४४५५ ३३४   १३७८
२६ अकोला ८२१६ ७१७७ २६२ ७७६
२७ वाशिम ५४२१ ४७१९ ११५ ५८६
२८ बुलढाणा ९५०९ ७७९५ १५८   १५५६
२९ यवतमाळ १०२०६ ८८१६ २९५   १०९५
३० नागपूर ९६३३६ ८६११६ २६२२ १० ७५८८
३१ वर्धा ६०२७ ५०६१ १६३ ८०२
३२ भंडारा ७८३५ ६३१९ १७७   १३३९
३३ गोंदिया ८७६४ ७७६२ १०९   ८९३
३४ चंद्रपूर १३८५४ ९४८७ २१४   ४१५३
३५ गडचिरोली ४०७६ ३२७५ २७   ७७४
  इतर राज्ये/ देश १९८३ ४२८ १७०   १३८५
  एकूण १५९५३८१ १३६९८१० ४२११५ ४८३ १८२९७३

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *