Breaking News

मध्य रेल्वेने प्रवाशांना दिल्या अनोख्या पध्दतीने नव वर्षाच्या शुभेच्छा कशा दिल्या शुभेच्छा, चला तर पाहू या...

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईकरांबरोबर महानगरातील ६५ लाख लोकांसाठी जीवन वाहिनी असणाऱ्या मध्य रेल्वे लोकलने नव वर्षानिमित्त अनोख्या पध्दतीने नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासाठी किमान एक मिनिट लोकल गाड्यांचे हॉर्न सीएसएमटी स्थानकात हॉर्न वाजविण्यात आला.

३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता १ जानेवारी २०२१ ची सुरूवात होताच सीएसएमटी स्थानकात असलेल्या सर्व लोकलनी एकदम हॉर्न वाजविण्यास सुरुवात करत नव्या वर्षाच्या शुभेच्छा सर्व मुंबईकरांबरोबर महानगरवासिय प्रवाशांना दिल्या. या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा पाहू या आणि एकू या थेट त्याचा व्हिडिओच्या माध्यमातून…

Check Also

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली या गोष्टी गरज तर आदित्यनी सांगितले उभारणार वांद्रे उड्डाणपुल मार्गिकेच्या उद्घाटन प्रसंगी

मुंबई : प्रतिनिधी मुंबईच्या विकासासाठी पायाभूत सुविधांची कामे सुनियोजितपणे तसेच पर्यावरणाचे जतन करत करण्यावर भर देणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *