Breaking News

आरोग्य

कोरोना : आजही मुंबई, ठाण्यात पुन्हा वाढच: अॅक्टीव्ह रूग्ण अडिच लाखापार २३ हजार ८१६ नवे बाधित, १३ हजार ९०६ बरे झाले तर ३२५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत असून काल २० हजाराहून अधिक रूग्ण आढळून आल्यानंतर आज पुन्हा २३ हजार ८१६ रूग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ५२ हजार ७३४ वर तर एकूण रूग्ण संख्या ९ लाख ६७ हजार ३४९ वर …

Read More »

कोरोना : एक दिवसाच्या अंतराने पुन्हा बाधितांच्या संख्येत वाढ २० हजार १३१ नवे बाधित, १३ हजार २३४ तर ३८० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात काल एक दिवसानंतर आज पुन्हा २० हजार १३१ नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्यात २३ हजारहून अधिक रूग्ण आणि तीन दिवसापूर्वी २० हजार रूग्ण आढळून आले होते. फक्त सोमवारी अर्थात काल राज्यात १६ हजार रूग्ण आढळून आले होते. आज निदान झालेल्या बाधित रूग्णांमुळे एकूण …

Read More »

कोरोना: सततच्या वाढीनंतर रूग्णसंख्या ४ दिवसापूर्वीच्या संख्येवर नवे बाधित १६ हजार ४२९, १४ हजार ९२२ बरे होवून घरी तर ४२३ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील चार दिवसापासून दर दिवसांगणिक बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. त्यामुळे राज्यात दुसरी लाट तर आली नाही ना? अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली. मात्र आज पाचव्या दिवशी चार दिवसापूर्वीच्या संख्येइतकी अर्थात १६हजार ४२२ इतक्या नव्या रूग्णांचे निदान झाले. त्यामुळे अॅक्टीव्ह रूग्ण संख्या २ लाख ५९ …

Read More »

कोरोना चाचणी दरात ५०० ते ७०० रूपयाने कपात आरोग्य विभागाकडून निर्णय जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाशी निगडीत वैद्यकिय साहित्याच्या दरात मोठ्या प्रमाणात कपात झाल्याने कोविड चाचणीसाठी आकरण्यात येणाऱ्या दरात कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यानुसार ५०० ते ७०० रूपयांपर्यत कपात करण्यात आली. यासंबधीचा शासन निर्णय आज राज्य सरकारकडून जारी करण्यात आला. नव्या निर्णयानुसार पूर्वी १९०० रूपये लागणाऱ्या कोरोना चाचणी दरात …

Read More »

६ ते ७ आमदार कोरोना पॉझिटीव्ह विधान भवन प्रवेशाद्वारावरा २१०० जणांची तपासणी

मुंबई: विशेष प्रतिनिधी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कामकाजात सहभाग घेणारे आमदार, मंत्री यांच्याबरोबरच प्रशासनातील अधिकारी यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय राज्य सरकार आणि विधान भवनने घेतला. त्यानुसार ५ आणि ६ या दोन दिवसात २१०० जणांनी चाचणी केली. यापैकी ६१ जण बाधित आढळून आले असून यातील ६ ते ७ आमदार असल्याची …

Read More »

कोरोना : २ री लाट ? चढत्या क्रमाने संख्येत कालच्या तुलनेत ३ हजाराने वाढ २३ हजार ३५० नवे बाधित, ७ हजार ८२६ बरे झाले तर ३२८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी गणेशोत्साव काळ सुरू होईपर्यत नियंत्रणात येत असलेला कोरोना आता चांगलाच फैलावल्याचे दिसून येत असून कोरोनाची ही दुसरी लाट तर सुरु झालेली नाही ना ? अशी शंका घेण्यास वाव निर्माण झाला आहे. मागील तीन दिवसांपासून दररोजच्या बाधित रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत असून आज सलग ४ थ्या दिवशी …

Read More »

आता औरंगाबाद, जालना आणि सोलापूरात टेलिआयसीयु सेवा कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी टेलीआयसीयु उपयुक्त- आरोग्यमंत्री टोपे

मुंबई : प्रतिनिधी टेलीआयसीयु प्रकल्पाच्या मदतीने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून यासेवेचा राज्यभरात विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री, उमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. जेणेकरून अतिदक्षात विभागातील रुग्णांना तंत्रज्ञानाच्या मदतीने वेळीच उपचार व मार्गदर्शन मिळू शकेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. औरंगाबाद, जालना आणि सोलापूर येथील रुग्णालयांमध्ये यासेवेचा शुभारंभ …

Read More »

कोरोना: आजची बाधित रूग्णांची संख्या कालच्या पेक्षा जास्त, मृत्यूदरात घट २० हजार ४८९ नवे बाधित, १० हजार ८०१ बरे झाले ३१२ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी आगामी काळात राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याचे संख्येत मिळत असून काल १९ हजार नव्या बाधितांची संख्या आढळून आल्यानंतर तब्बल आज २० हजार बाधित नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधित ८ लाख ८३ हजार ८६२ वर तर अॅक्टीव्ह रूग्ण संख्या २ लाख २० हजार ६६१ …

Read More »

घरोघरी सर्वेक्षणावर भर द्या मात्र विदाऊट मास्कचा दिसला की दंड करा शरद पवार, केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्या प्रशासनाला सूचना

पुणे : प्रतिनिधी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणावर भर द्यायला हवा. बाधित रुग्णांवर जलदगतीने उपचार मिळवून द्यायला हवेत. त्याचबरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध प्रभावीपणे घ्यायला हवा. कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी जनजागृतीवर भर द्यावा. कोरोनाचा फैलाव रोखण्यात नागरिकांचा सहभागही महत्वाचा आहे. बरेच नागरिक मास्क शिवाय फिरताना दिसतात, ही गंभीर बाब आहे. मास्क …

Read More »

कोरोना: बाधित रूग्णांची नवी सर्वोच्च संख्या, आटोक्यात आलेल्या ठिकाणी पुन्हा वाढ १९ हजार २१८ नवे बाधित, १३ हजार २८९ बरे झाले तर ३७८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी गणेशोत्सव काळात राज्य सरकारने अनेक ठिकाणी नियमात सूट दिल्याने अनेक ठिकाणी नागरिकांकडून शाररीक अंतर, मास्क वापरणे आदी गोष्टींना तिलांजली दिली. त्यामुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येत असून काल १८ हजार बाधित रूग्ण आढळून आल्यानंतर आज तब्बल १९ हजार २१८ नवे बाधित रूग्ण आढळून आले. ही संख्या …

Read More »