Breaking News

आरोग्य

कोरोना : १ कोटी तपासण्या पूर्ण; बाधितांच्या संख्येत वाढ होवूनही घरी जाणारे जास्तच ५ हजार ६४० नवे बाधित, ६ हजार ९४५ बरे झाले तर १५५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी दिवाळी संपल्यानंतर बाधितांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यात कालच्या तुलनेत आजच्या संख्येत १०० ने वाढ झाली असून मागील २४ तासात ५ हजार ६४० नवे बाधित राज्यात आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १७ लाख ६८ हजार ६९५ इतकी तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ७८ हजार २७२ …

Read More »

कोरोना : ८ महिन्यात १ कोटीच्या जवळपास तपासण्या तर पुन्हा मृतकांमध्ये वाढ ५ हजार ५३५ नवे बाधित, ५ हजार ८६० बरे झाले तर १५४ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील ८ महिन्यात राज्यातील ९९ लाख ६५ हजार ११९ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्याने लवकरच महाराष्ट्रातील चाचण्यांची संख्या १ कोटी पार होणार आहे. या १ कोटी चाचण्यांच्या मागे १७ लाख ६३ हजार ५५ नागरिकांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले. त्यामुळे चाचण्यांच्या बाबत महाराष्ट्राचा नंबर देशात २ रा लागण्याची शक्यता …

Read More »

कोरोना : दिवाळीचा परिणाम? तीन दिवसानंतर बाधित आणि मृतकांच्या संख्येत वाढ ५ हजार ११ नवे बाधित, ६ हजार ६०८ बरे झाले तर १०० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील तीन दिवस तीन हजाराच्या आत बाधितांची संख्या आढळून आल्यानंतर आता दिवाळीतील निष्काळजीपणाचा परिणाम दिसून आला असून या संख्येत थोडीशी वाढ होत ५ हजार ११ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधिकांची संख्या १७ लाख ५७ हजार ५२० वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ८० …

Read More »

कोरोना : सलग ३ ऱ्या दिवशी ३ हजाराच्या आत बाधित आणि मृतकांच्या संख्येत घट २ हजार ८४० नवे बाधित, ५ हजार १२३ बरे झाले तर ६८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील तीन दिवसांपासून राज्यातील बाधितांची संख्या ३ हजाराच्या आत असून मागील २४ तासात २ हजार ८४० नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १७ लाख ५२ हजार ५०९ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ८१ हजार ९२५ इतक्यावर आली आहे. त्याचबरोबर ५ हजार १२३ जण बरे झाल्याने घरी …

Read More »

कोरोना: मुंबईत ५०० च्या आत रूग्णसंख्या तर राज्यातही चांगलीच घट २ हजार ५३५ नवे बाधित, ३ हजार १ बरे झाले तर ६० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोना बाधितांच्या संख्येत चांगलीच घट झाली असून काल ५०० च्या वर असलेली संख्येत चांगलीच घट झाली असून आज ४०९ बाधितांचे निदान झाले आहे. सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील नव्या बाधितांच्या संख्येत आणि मृतकांच्या संख्येत चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासात …

Read More »

कोरोनाची दुसरी लाट येणार राज्य सरकारने दिले जिल्हा प्रशासनाला हे आदेश आरोग्य विभागाकडून जिल्हा आरोग्य व्यवस्थापनाला दिली नियमावली

मुंबई: प्रतिनिधी युरोपमधील कोरोनाची परिस्थिती पाहता राज्यातही दिवाळीच्या सणानंतर साधारणत: जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून राज्य सरकारने अर्थात आरोग्य विभागाकडून प्रत्येक जिल्ह्या रूग्णालये, जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य अधिकारी महानगरपालिकांना पूर्व तयारीच्या अनुषगांने नवे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

कोरोना : ऐन दिवाळीत नव्या बाधित आणि मृतकांच्या संख्येत चांगलीच घट २ हजार ५४४ नवे बाधित, ३ हजार ६५ बरे झाले तर ६० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिवाळीनंतर पुढील १५ दिवस काळजीचे असतील असे सांगत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली. मात्र ऐन दिवाळीत कोरोना बाधितांच्या नव्या संख्येत चांगलीच घट झालेली असून तब्बल तीन ते चार महिन्यानंतर २ हजार ५४४ इतके नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १७ …

Read More »

कोरोना : बरे होणाऱ्या रूग्णांपेक्षा नव्या बाधितांची संख्या दुप्पट ४ हजार २३७ नवे बाधित, २ हजार २३७ बरे होणारे तर १०५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी दिवाळीचा सण सुरू होवून दोन दिवस झाले नाही तोच बरे होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होवून त्याहून दुप्पट नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. मागील २४ तासात ४ हजार २३७ नवे बाधित आढळून आल्याने १७ लाख ४४ हजार ६९८ वर  तर अॅक्टीव्ह रूग्ण संख्या ८५ हजार …

Read More »

कोरोना :एमएमआरमध्ये बाधितांची संख्या ६ लाखापार तर मुंबई-ठाण्यात १८ हजारावर मृत्यू ४ हजार ४९६ नवे बाधित, ७ हजार ८०९ बरे झाले तर १२२ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्वाधिक एकूण बाधितांची संख्या मुंबई महानगरप्रदेशात असून प्रदेशात ६ लाख २ हजार १८५ वर पोहचली आहे. तर मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात आतापर्यत सर्वाधिक अर्थात १८ हजार २१७ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच याच भागातील जवळपास ५ लाख ५० हजाराहून अधिक रूग्ण बरे झाले असून सद्यपरिस्थितीत …

Read More »

कोरोना : राज्यातील अॅक्टीव्ह रूग्ण ९० हजाराच्याखाली तर ९२ टक्क्यावर बरे होणारे ४ हजार ९०७ नवे बाधित, ९ हजार १६४ बरे झाले तर १२५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या सातत्याने घट होत असून दोन दिवसांपूर्वी ९० हजारावर असलेली संख्येत घट होत झाल्याचे दिसून येत असल्याने आज ही संख्या ८८ हजार ०७० इतकी खाली आली आहे. मागील २४ तासात ४ हजार ९०७ नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १७ लाख ३१ हजार …

Read More »