Breaking News

आरोग्य

अंडी : आरोग्याला काय आहे फायदेशीर; उकडलेलं अंड की ऑम्लेट

आपल्याला सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडी खाणे पसंत करतात. अंडी चवदार असण्यासोबतच हेल्दीही आहे. यात व्हिटामिन्स, आर्यन आणि प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात असतात. मात्र आजही लोकांना असा प्रश्न पडतो की उकडलेले अंडे चांगले की अंड्याचे ऑम्लेट. काहींच्या मते उकडलेले अंडे आरोग्यासाठी फायदेशीर असते तर काहींच्या मते अंड्याचे ऑम्लेट चांगले असते. जाणून घेऊया… उकडलेले …

Read More »

कढीपत्ता आहे या रोगासाठी खूप फायदेशीर

जेवण करताना इतर मसाल्यांप्रमाणे कढीपत्ता देखील तितकाच महत्त्वाचा आहे. भारतीय स्वयंपाकघरात, कढीपत्त्याची चव जोडली जाते. याला गोड कडुलिंब असेही म्हणतात, हे कदाचित अनेकांना माहीत नसेल.पोहे, डाळी, भाज्या आणि इतर अनेक पाककृतींमध्ये याचा वापर केला जातो. कढीपत्ता चव वाढवण्यासोबतच सुगंधही वाढवते. कढीपत्ता चवीसोबतच आरोग्याचा खजिनाही आहे. त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, तांबे, फॉस्फरस, …

Read More »

वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा हे व्यायाम घरातच भिंतीला धरून ५ व्यायाम करा

वजन वाढल्यामुळे तसेच पोटाच्या चरबीमुळे १० पैकी ८ लोक त्रस्त असतात. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जीम, डाएट अशा गोष्टींची मदत घ्यावी लागते. काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही कमीत कमी मेहनतीत भिंतीचा आधार घेऊन व्यायाम करू शकता. पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही ५ वॉल एक्सरसाईजकरू शकता. तसेच हे पाच व्यायाम …

Read More »

झोपण्याच्या सवयीवरून जाणून घ्या तुमच्या बद्दल तुमची झोपण्याची सवय सांगते तुमचं हॅबिट

एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व ओळखायचे असेल तर आपण त्याचे बोलणे, वागणे आणि हावभाव बघून ते समजून घेऊ शकतो. ज्या व्यक्तीची वागणूक चांगली असते तीच व्यक्ती सर्वगुण संपन्न असते, असेही जाणकारांकडून सांगितले जाते. कारण जी व्यक्ती मुळातच चांगली असते ती व्यक्ती नक्कीच सर्वांच्या पसंतीची असते. मनुष्याचा चेहरा, त्याचे नाक, डोळे आणि शरीराच्या …

Read More »

हवेची गुणवत्ता खालावल्याने थेट होतोय आरोग्यावर परिणाम मुंबईसह राज्यात वायू प्रदूषणामुळे होतोय आरोग्यावर परिणाम

राज्यत थंडीची चाहूल लावलेली असताना दुसरीकडे वाढत्या गारव्यासह हवेची गुणवत्ता खालवत चालली आहे असा रिपोर्ट आरोग्य विभागाने दिला आहे. राज्यात वायू प्रदूषणात वाढ होत आहे. गेल्या काही दिवसात वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सध्या मुंबईसह राज्यात वायू प्रदूषण …

Read More »

हळद चेहऱ्याला लावत असाल थांबा आरोग्यदायी हळदीबाबतची बातमी वाचा

हळद आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जाते. तसेच बहुतेक लोक आपली त्वचा निरोगी राहण्यासाठी हळदीचा वापर करतात. मग चेहऱ्यावरील टॅनिंग, पिंपल्स अशा समस्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी लोक हळदीचा वापर करत असतात. पण हळदीचा वापर करूनही लोकांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही. तर हळदीमध्ये कर्क्युमिन हा घटक आढळतो जो बॅक्टेरियाच्या वाढीस …

Read More »

राज्यात वर्षभरानंतर कॅन्सरग्रस्तांची संख्या १.२५ वर पोहोचणार

मुंबई येथे तिसऱ्या इंडियन कॅन्सर काँग्रेसचे आयोजन करण्यात आले, राज्याचे ग्राविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. तर देशतील कॅन्सर विशेषज्ञ, नामवंत चिकीत्सक यामध्ये सहभागी झाले होते. डॉ. रमन देशपांडे, डॉ. संजय शर्मा, डॉ. देवेंद्र चौकर, डॉ. संदिप गुप्ता, डॉ. धर्मेश शहा, अमेरिकेतील …

Read More »

मोबाईलमुळे खराब होते पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम

मोबाईल फोनचा वापर आणि त्याचालोकांवर होणारा परिणाम यावर केलेल्या एका अभ्यासात काही आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. याआधीही असे अभ्यास करण्यात आले असले, तरी यावेळी पुरुषांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यात अनेक चिंताजनक गोष्टी समोर आल्या आहेत. मोबाईल फोनच्या वापरामुळे पुरुषांच्या वीर्याची गुणवत्ता आणि प्रमाण कमी होऊ शकते, म्हणजेच …

Read More »

मधुमेह होण्यापूर्वी शरीरात दिसू लागतात ही लक्षणे मधुमेह टाळण्यासाठी काय करावे

मधुमेह होण्यामागे अनेक कारणे आहेत, परंतु आजच्या काळात मधुमेहाचे मुख्य कारण म्हणजे शारीरिक हालचालींचा अभाव. याशिवाय घरात बनवलेले अन्न कमी खाणे, दारू पिणे आणि जंक फूडचे जास्त सेवन करणे. मधुमेहापासून बचाव करायचा असेल तर सर्वप्रथम आपली जीवनशैली बदलावी लागेल, चांगला आहार घ्यावा लागेल, व्यायाम आणि योगासने जीवनाचा महत्त्वाचा भाग बनवावा …

Read More »

काळे मनुके रिकाम्या पोटी खाल्ल्याने होतात हे ५ फायदे रिकाम्या पोटी काळे मनुके खाण्याचे आश्चर्यकारक फायदे घ्या जाणून

काळे मनुके आपल्या आरोग्यासाठी आणि तब्येसाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्यात आढळणारे पोषक घटक आपल्या आरोग्यसाठी खूप फायदेशीर मानले जातात. काळ्या मनुकामध्ये असलेले कॅल्शियम हाडे मजबूत करण्यास मदत करते, तसेच डोळ्यांना निरोगी ठवेण्यासाठी देखील त्याचे सेवन खूप फायदेशीर आहे. आपण आजच्या लेखात सकाळी रिकाम्या पोटी काळे मनुके खाण्याचे 5 आश्चर्यकारक …

Read More »