Breaking News

फिल्मीनामा

एनसीबी म्हणते आर्यन खान प्रभावशाली, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला उच्च न्यायालयात दाद मागणार

मुंबईः प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान हा प्रभावशाली असल्याने त्याचा जामिन अर्ज मंजूर करू नका अशी मागणी एनसीबीच्यावतीने विशेष न्यायालयात युक्तीवाद करण्यात आला. त्यामुळे विशेष दिवाणी न्यायालयाने आर्यन खान याची जामिन अर्ज याचिका फेटाळून लावत असल्याचा निकाल दिला. आर्यन खान याला अटक केल्यानंतर त्याला एनसीबीने किल्ला …

Read More »

राज्यातील नाट्यगृहे- मोकळ्या जागेतील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी या मार्गदर्शक सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील नाट्यगृहे मार्गदर्शक तत्वांच्या अधिन राहून नियंत्रित स्वरुपात येत्या २२ ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली असून याबाबतचा शासन निर्णय ११ ऑक्टोबर २०२१ रोजी निर्गमित करण्यात …

Read More »

२२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरु: हि मार्गदर्शक तत्वे प्रेक्षक-थिएटर मालकांसाठी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील चित्रपटगृहे २२ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु होणार आहेत. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून नियंत्रित स्वरुपात चित्रपटगृहे सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. राज्यातील कोविड-19 पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली होती. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ११ ऑक्टोबर २०२१ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून यामध्ये चित्रपटगृहांनी …

Read More »

राज्यात चित्रपटगृहे, नाट्यगृहे २७ दिवसानंतर पुन्हा सुरू होणार आरोग्याचे नियम पाळण्याच्या अटींवर परवानगी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी मागील दिड वर्षापासून कोरोना लाटांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद करण्यात आली. परंतु मधल्या काळात ५०% क्षमतेने ही गृहे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पुन्हा दुसऱ्या लाटेमुळे आणि तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोंबर २०२१ पासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. …

Read More »

“सिर्फ एक” चित्रपटाचा मुहूर्त पुण्यात संपन्न प्रसिध्द फोटोग्राफर राधाकृष्णन चाक्यत यांच्या हस्ते चित्रीकरणाची सुरुवात

पुणे: प्रतिनिधी तंत्रज्ञानाचा आपल्या जीवनावर किती प्रभाव झाला आहे आणि त्याच्या फायद्या सोबत तोट्यांवर प्रकाश टाकत गुन्हेगारीकडे पौगंडावस्थेतील मुलांचा वाढता कल आदी पैलू उलगडणारा सिर्फ एक हा एक क्राइम जॉनरचा चित्रपट आहे. या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा आज पुण्यात संपन्न झाला असून प्रसिध्द फोटोग्राफर राधाकृष्णन चाक्यत यांच्या हस्ते चित्रीकरणाची सुरुवात करण्यात …

Read More »

आशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा राज्य शासनाचा बहुमानच- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

मुंबई : प्रतिनिधी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची एकमताने निवड करणे हा राज्य सरकारचा बहुमानच असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. तर ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक आहे, या शब्दांत आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राज्य शासनाचा २०२१ चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. …

Read More »

अभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट वयाच्या ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : प्रतिनिधी स्वातंत्र्योत्तराच्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीला वटवृक्ष बहरत असतानाच दिलीपकुमार नावाची रत्नाची खाण मिळाली. बॉलीवूडसह सिनेरसिकांच्या जवळपास ३ पिढ्याहून अधिक जणांना आपल्या अभिनयाची भुरूळ घालणारे आणि अभिनयाचे विद्यापीठ म्हणून ओळखले जाणारे दिलीप कुमार उर्फ मोहम्मद युसुफ खान यांचे आज सकाळी वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. तर संध्याकाळी त्यांच्यावर …

Read More »

विजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त हद्यविकाराच्या झटक्याने वयाच्या ७८ व्या वर्षी निधन

मुंबई: प्रतिनिधी आपल्या अवीट सुरांनी मराठी, हिंदी गाणी सुपरहिट आणि अजरामर करणारे राम लक्ष्मण जोडीतील लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचे आज वयाच्या ७८ व्या वर्षी हृदयविकाराने नागपूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील संगीतातील राम लक्ष्मण युगाचा अस्त झाला. सुरेंद्र हेंद्रे आणि विजय पाटील यांनी मिळून संगीतकार म्हणून आपल्या …

Read More »

ख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन वार्धक्यामुळे वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास

मुंबई: प्रतिनिधी दूरदर्शनच्या मोनपलीच्या काळात सृष्टी से पहले कुछ असत असा वेगळ्याच ताल स्वरात एक गायन ऐकायला यायचे. भारत एक खोज या स्व.पंडित नेहरू यांच्या पुस्तकावर आधारीत मालिकेची सुरुवात व्हायची आणि या संगीतामुळेच पाहणाऱ्या प्रत्येक दर्शकाचे लक्ष त्या संपूर्ण टि.व्ही.वर केंद्रीत व्हायचे. या पध्दतीचे वैशिष्टपूर्ण संगीताच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टी, दूरचित्रवाणी …

Read More »

ज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन वयाच्या ८८ वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : प्रतिनिधी प्रसिद्ध बॉलिवूड आणि टि.व्हीवरील अभिनेत्री शशिकला जावळकर यांचं निधन झालं आहे. त्या ८८ वर्षांचं होत्या. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर तब्बल दोन दशकं त्यांनी गाजवली आहेत. शशिकला जावळकर यांचा जन्म ४ ऑगस्ट १९३२ साली सोलापूर शहरात झाला. त्यावेळी त्या जूना मधला मारूती परिसरात …

Read More »