Breaking News

मनोरंजन

भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वेंचा ‘ऊन सावली’

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ऊन सावली’ या चित्रपटाला प्रेक्षकांचं महाराष्ट्रभर भरभरून प्रेम मिळालं. कांद्या पोह्याच्या कार्यक्रमातून पार पडलेल्या लग्नात प्रेमाचा गंध कसा दरवळत जातो; सांगणाऱ्या या चित्रपटाचा १२ एप्रिल २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. प्रणय आणि अन्वी त्यांच्या पालकांच्या आग्रहास्तव लग्नासाठी एकमेकांना भेटायला तयार होतात. …

Read More »

स्वानंद किरकिरे म्हणाले, कविता आईच्या हातचं जेवण, तर गाणं शेफनं बनविलेलं…

कविता ही कविच्या हृदयातून कागदावर उतरते, त्याला जे सांगायचं ते तो कवितेच्या माध्यमातून सांगतो.  कविता आईच्या हातच्या जेवणासारखी असते तर, गाणं लिहीतांना ते लोकांसाठी लिहीलेलं असल्यानं त्याला सजवून लिहावं लागतं ते एखाद्या शेफनं बनवलेल्या कुझीन प्रमाणे असावं लागतं, मात्र त्यात आईच्या हातासारखी चव देखील असावी लागते, अशा सोप्या शब्दात लोकप्रिय …

Read More »

‘चैत्र चाहूल’चे २०२४ चे ध्यास सन्मान जाहिर!

‘चैत्र चाहूल’तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘ध्यास सन्मान’ या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. दीर्घकाळ सकस काम करणारा प्रयोगशील लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता म्हणून परिचित असलेले जेष्ठ रंगकर्मी अतुल पेठे तसेच गेली ४० वर्षाहून अधिक काळ संगीत क्षेत्रात वादक, गायक, संगीतकार, संगीत संयोजक म्हणून कार्यरत असलेले जेष्ठ लोक कलावंत मनोहर …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, कला आणि संस्कृतीच्या समस्या सोडवण्यासाठी समिती…

महाराष्ट्राला कला आणि संस्कृतीचा अत्यंत गौरवशाली वारसा लाभला आहे. कला आणि संस्कृतीशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. नाट्य संस्कृतीला अधिक बळकट करण्यासाठी राज्यात ७५ नाट्यगृहे अद्ययावत करण्यात येणार आहेत. यामध्ये ५२ नाट्यगृहांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार असून उर्वरित नाट्यगृहे नव्याने उभारण्यात येणार आहेत. ती सर्व सुविधा संपन्न असावीत व परिपूर्ण …

Read More »

ज्येष्ठ रेडिओ स्टार निवेदक अमिन सायानी यांचा आवाज आता कायमचा थांबला

“भाईओ और बेहनो आप सबका …” असा गोड आणि हवाहवासा वाटणारा ज्येष्ठ निवेदक अमिन सायानी यांचा अखेर कायमचा शांत झाला. अमिन सायानी यांना काल हृदयविकाराचा झटका आल्याने मुबंईतील एच.एन. रिलायन्स रूग्णालयात काल संध्याकाळी २० फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच संध्याकाळी ७ च्या सुमारास प्राणज्योत …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, पॅराग्लायडींग साहसी खेळाची जागतिक स्पर्धा घेणार

पॅराग्लायडींग या साहसी व आव्हानात्मक खेळाची जागतिक स्पर्धा घेतली जाईल. या स्पर्धेसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. टाईम महाराष्ट्र आयोजित पॅराग्लायडींग प्री वर्ल्ड कप स्पर्धा-२०२४ बक्षीस वितरण प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस …

Read More »

कलावंतांच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती जगभरात पोहोचवण्याचे काम

महाराष्ट्राच्या संस्कृतीला जगभरात सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम कलावंतांनी केले आहे. या सर्व कलावंतांनी महाराष्ट्राच्या रसिकांची सेवा केली आहे. त्यामुळेच राज्य शासनाने या कलावंतांच्या पुरस्काराच्या सन्मान निधीत दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला. भविष्यात यामध्ये आणखी वाढ करण्यात येईल. त्याचसोबत, वृध्द कलावंतांच्या पेन्शन योजनेच्या निधीत वाढ करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी घोषणा …

Read More »

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावंकर जीवनगौरव पुरस्कार या कलावतांना जाहिर

राज्य शासनाच्यावतीने तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारास देण्यात येणाऱ्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावंकर जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सन २०२१ व २०२२ या वर्षातील तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार अनुक्रमे श्रीमती हिराबाई कांबळे आणि अशोक पेठकर यांना जाहीर झाला आहे. दोन्ही पुरस्कारार्थींचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन …

Read More »

‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ संग्रहास ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार

अतिशय प्रतिष्ठित समजला जाणारा साहित्य अकादमीचा ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेसाठी ‘स्वत:ला स्वत:विरुध्द उभं करताना’ या कविता संग्रहास प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार या कवितासंग्रहाच्या कवयत्री विशाखा विश्वानाथ यांनी स्वीकारला. साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्कार २०२३ चा प्रदान सोहळा रवींद्र सदन सभागृह, हेरासिम लेबेदेव सरानी, कोलकाता येथे झाला. यावेळी …

Read More »

उस्ताद रशीद खान यांच्या निधनाने शास्त्रीय गायनातील मंत्रमुग्ध आवाज हरपला

आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारा शास्त्रीय संगीतातील स्वर आज हरपला. रशीद खान यांना कर्करोग आजाराचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. वयाच्या ५५ व्या वर्षी कोलकत्यात निधन झाल्याची माहिती रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली. रशीद गायक यांच्या निधनाचे वृत्त कळताच राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उस्ताद रशीद खान यांच्या निधनाबद्दल …

Read More »