Breaking News

लॉकडाऊनकाळात सेलिब्रेटी पार्ट्या कोणाच्या आशिर्वादाने ? चौकशीची भाजपाचा नेते अॅड. आशिष शेलार यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी

लॉकडाऊन काळात आईच्या अंत्यसंस्कार जायला मिळत नसताना आत्महत्या केलेल्या बॉलीवूड स्टार सुशांत सिंग राजपूतप्रकरणी सेलिब्रेटी पार्ट्यांची चर्चा सातत्याने ऐकत मिळत आहेत. या पार्ट्या कोणाच्या आशिर्वादाने सुरू होत्या ? असा सवाल उपस्थित करत या पार्ट्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाजपा नेते अॅड.आशिष शेलार यांनी केली.

लॉकडाऊन काळात अनेकांना घराच्या बाहेर पडणे शक्य नव्हते. मात्र सेलिब्रिटींकडून पार्ट्यांच्या आयोजन होत होते. या पार्ट्या कोणाच्या आशिर्वादाने सुरु होत्या असा सवाल उपस्थित करत अधिकाऱ्यांच्या? मंत्र्यांच्या? याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

Check Also

सहा हजार ग्रामपंचायतींत भाजपाला बहुमत मिळेल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला असून सध्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *