Breaking News
default

उस्मानाबादच्या युवकांकडून शरद पवारांचे असे ही ५ एकरात अभिष्टचिंतन शरदचंद्रजी पवार फाउंडेशन उस्मानाबाद

उस्मानाबाद: प्रतिनिधी

शरदचंद्रजी पवार फाउंडेशन उस्मानाबाद अध्यक्ष शेखर घोडके उपाध्यक्ष रणविर इंगळे, सचिव डॉक्टर सुरज मोटे यांच्या मार्गदर्शना मध्ये फाऊंडेशनचे सदस्य मंगेश निपाणीकर (कलाकार) व त्यांच्या सहकाऱ्यांनी वीस दिवस कष्ट करून पाच ऐकर क्षेत्रांमध्ये आदरणीय साहेबांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त ग्रास पेंटिंग करून प्रेम व्यक्त करण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न.यामध्ये फाउंडेशनचे सदस्य केतन पुरी,विकी गायकवाड,अमित साळुंखे, सचिन पाटील ,नवनाथ गुंड, रवी धावारे, ज्ञानेश्वर भोरे, शरद भोरे, प्रणव ठोंबरे, नामदेव भोरे,रुपेश गुंड, सौरभ निपाणीकर, राऊत श्रीनिवास, शिल्पेश पठाडे, दयानंद खोसे, प्रशांत कांबळे, स्वप्नील पाटील, वैभव गुंड, विशाल गुंड, सागर भोरे, राजाभाऊ टेकाळे, केदार गुंड, अनिकेत गुंड, गणेश पवार, व ग्रामस्थ या सर्वांनी हातभार लावला.

या फाउंडेशन मध्ये पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या युवकांनी एकत्र  येऊन अनेक सामाजिक उपक्रम केले आहेत जसे की वृक्षारोपण व संवर्धन, महिला सक्षमीकरण, Covid 19 lockdown मध्ये अन्नदान, करोना योद्ध्यांचा, सत्कार, रक्तदान शिबिर, असे अनेक उपक्रम या फॉऊडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आले.

default

Check Also

द प्रॉब्लेम ऑफ द रूपीः भारतीय रूपयाचे संकट, ऱिझर्व्ह बँकेची स्थापना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील मध्यवर्ती बँक

१ एप्रिल १९३४, भारतीय मध्यवर्धी बँक अर्थात रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. त्याच्या जवळपास १० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *